बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शिवकुमारची मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलीस चौकशी करत आहेत. ...
Baba Siddiqui And Lawrence Bishnoi : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास लॉरेन्स बिश्नोई गँगने प्लॅन बी तयार केला होता. ...
Lawrence Bishnoi : एका फॅशन डिझायनरला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन आला आहे. आरोपीने त्याच्याकडे तब्बल ५५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. ...
Baba Siddiqui Murder Case: माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात पुण्यातून १६ व्या आरोपीला अटक केली आहे. गौरव विलास आपुणे (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा कटात सहभाग स्पष्ट होताच कारवाई केली आहे. ...