लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुष्मान भारत

आयुष्मान भारत, मराठी बातम्या

Ayushman bharat, Latest Marathi News

आयुष्मान योजनेत तांत्रिक अडचणींचा खोडा; मुंबईतील हजारो पात्र कुटुंबांना लाभ मिळेना - Marathi News | ayushman yojana faces technical difficulties Thousands of eligible families in Mumbai do not get benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुष्मान योजनेत तांत्रिक अडचणींचा खोडा; मुंबईतील हजारो पात्र कुटुंबांना लाभ मिळेना

वैध रेशनकार्ड असूनही तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती, नावातील तफावत आणि ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी, यामुळे हजारो कुटुंबे या योजनेपासून वंचित आहेत. ...

रेशनकार्ड नसेल तरीही मिळणार आयुष्मान कार्ड; फक्त तहसीलदारांचे 'हे' पत्र घेणे आवश्यक - Marathi News | Even if you don't have a ration card, you will get an Ayushman card; You only need to get 'this' letter from the Tehsildar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशनकार्ड नसेल तरीही मिळणार आयुष्मान कार्ड; फक्त तहसीलदारांचे 'हे' पत्र घेणे आवश्यक

ayushman bharat card आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे. पण यात बऱ्याच अडचणी येत आहेत. ...

तुमच्या रेशनकार्डवर 'हा' नंबर असेल तर तुम्हाला मिळणार आता आयुष्मान कार्ड; वाचा सविस्तर - Marathi News | If your ration card has this number, you will now get Ayushman card; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या रेशनकार्डवर 'हा' नंबर असेल तर तुम्हाला मिळणार आता आयुष्मान कार्ड; वाचा सविस्तर

Ayushman Card 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार खासगी रुग्णालयांमध्ये मिळण्याची सुविधा आहे. ...

Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता - Marathi News | Ayushman Card How many times can you get free treatment in a year How to check your eligibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता

Ayushman Card: उपचारांवरील खर्चामुळे अनेकदा कुटुंबाचे कंबरडे मोडते. गरीब किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी हा भार आणखी जड ठरतो. या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारनं आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. ...

५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता - Marathi News | PM-JAY Online Registration Step-by-Step Guide to Get Your Ayushman Card Through the Official App | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता

Ayushman Card : जर तुम्हाला मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही आयुष्मान कार्ड घरबसल्या मिळवू शकता. ...

'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का? - Marathi News | Ayushman Card vs ABHA Card Understanding the Key Differences and Benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?

Abha Health ID Card And Ayushman Card : आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड हे एकच आहेत, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, या दोन्ही योजनांचा हेतू वेगवेगळा आहे. ...

महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान - Marathi News | Ayushman beneficiaries triple in Maharashtra in one year; State faces challenge to expand to rural areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे. ...

मोबाइलने ई-केवायसी करा आणि 'ह्या' कार्डवर पाच लाखांचे आरोग्य कवच मिळवा - Marathi News | Do e-KYC via mobile and get health cover of Rs 5 lakh on 'this' card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोबाइलने ई-केवायसी करा आणि 'ह्या' कार्डवर पाच लाखांचे आरोग्य कवच मिळवा

ayushman bharat kyc लाभार्थी मोबाइलवरून आयुष्मान अ‍ॅपद्वारे स्वतः ई-केवायसी करू शकतात. या योजनेद्वारे पात्र कुटुंबांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळतो. ...