लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्या खटल्यासाठी नवे खंडपीठ - Marathi News | New bench for Ayodhya trial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या खटल्यासाठी नवे खंडपीठ

अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे. ...

Ayodhya Case Hearing : अयोध्या प्रकरणावर आजही सुनावणी टळली, एका न्यायमूर्तींची माघार - Marathi News | Ayodhya Hearing : Supreme Court says no hearing today, only date and schedule to be decided | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case Hearing : अयोध्या प्रकरणावर आजही सुनावणी टळली, एका न्यायमूर्तींची माघार

Ayodhya Hearing : अअयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या विवादावर सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी झाली नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 29 जानेवारीला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.  ...

अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी - Marathi News | 5 Judge Constitution Bench Of Supreme Court To Hear Ayodhya Case Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद जमिनीच्या विवादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. ...

अयोध्या प्रकरण: पाच सदस्यीय घटनापीठासमोर 10 जानेवारीला सुनावणी  - Marathi News | Five judge Constitution bench of Supreme Court to hear Ayodhya case on January 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण: पाच सदस्यीय घटनापीठासमोर 10 जानेवारीला सुनावणी 

बहुप्रतिक्षीत अयोध्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार ...

Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख, नवं खंडपीठ; 10 जानेवारीला सुनावणी - Marathi News | Ayodhya Case: Supreme Court Postpond Hearing on Ram Mandir And Babri Masjid Dispute Till 10 January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख, नवं खंडपीठ; 10 जानेवारीला सुनावणी

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज (4 जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाची नियुक्ती होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ...

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी - Marathi News | Supreme Court to hear Ram Janmabhoomi-Babri Masjid case today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (4 जानेवारी) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे.  ...

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा - Marathi News | Can not wait for court's verdict, VHP stand on Ram Mandir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा

देशातल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते. ...

तिहेरी तलाकसाठी हिंमत दाखवली, तशी राम मंदिरासाठीही दाखवा - अरविंद सावंत - Marathi News | Government Should Be Daring Enough To Bring Law For Ram Temple: Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकसाठी हिंमत दाखवली, तशी राम मंदिरासाठीही दाखवा - अरविंद सावंत

Ram Mandir : राम मंदिर निर्माण संदर्भात शिवसेनेनं आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. शिवसेनेचा हाच आक्रमक बाणा गुरुवारी (27 डिसेंबर) लोकसभेतही पाहायला मिळाला. ...