Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Archaeologist B B Lal Death: पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मान, सर्वोच्च न्यायालयात भक्कम पुरावे दिले. रामायणाचे अस्तित्वही जगाला करून दिले. ...
Ram Mandir: अयोध्येच्या रामजन्मभूमीवरील राममंदिराचे ४० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. ...
Ram Mandir: आजपासून दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमीवर राम मंदिराच्या बांधणीसाठी भूमिपूजन केले होते. तेव्हापासून या ठिकाण राम मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू झालं. मिळालेल्या माहितीनुसार मंदिराच ...
Raj Thackeray Ayodhya Visit: राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतू तेथील भाजपा खासदाराने राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ...