लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिरासाठी ४०० किलोंचं कुलूप, ४ फूट चावी; बनवण्यास एवढा खर्च - Marathi News | 400 kg lock, 4 feet key, cost to make for Ram temple, made by aligarh man | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरासाठी ४०० किलोंचं कुलूप, ४ फूट चावी; बनवण्यास एवढा खर्च

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील राम मंदिरासाठी मोठे कुलूप बनवण्यात आले असून अलिगढ येथील एका कारागिराने हे कुलूप बनवले आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, विशेष कॅफेटेरिया विकसित केला जाणार! - Marathi News | cafeteria to be built on the roofs of houses around ram janmabhoomi in ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, कॅफेटेरिया विकसित केला जाणार!

अयोध्येला अत्याधुनिक शहर बनवण्याच्या निर्णयाअंतर्गत रामजन्मभूमीच्या आसपासच्या घरांच्या छतावर कॅफेटेरिया  (Cafeteria)विकसित करण्यात येणार आहेत.  ...

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली वेळ! - Marathi News | ayodhya ram lalla's idol will be consecrated in ayodhya from january 16 to 24 sources | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली वेळ!

अद्याप कोणतीही निश्चित तारीख निश्चित करण्यात आलेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. ...

राम मंदिर सोहळ्याआधीच हॉटेल-धर्मशाळा फुल्ल; अयोध्येत ४ हजार खोल्यांचे आगाऊ बुकिंग - Marathi News | The hotel-dharamshala is full even before the Ram Mandir ceremony; Advance booking of 4 thousand rooms in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर सोहळ्याआधीच हॉटेल-धर्मशाळा फुल्ल; अयोध्येत ४ हजार खोल्यांचे आगाऊ बुकिंग

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अधिकृत तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. मात्र, १५ ते २४ जानेवारी या काळात शुभ मुहूर्त असल्यामुळे या काळात प्राणप्रतिष्ठा होऊ शकते, असा अंदाज आहे.  ...

जानेवारी महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन; अयोध्येतील हॉटेल-धर्मशाळेत बुकिंग्ससाठी लाईन - Marathi News | Ram Mandir: Inauguration of Ram Mandir in January; Line for bookings at hotels-dharamshalas in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जानेवारी महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन; अयोध्येतील हॉटेल-धर्मशाळेत बुकिंग्ससाठी लाईन

Ayodhya Ram Mandir: जानेवारीत राम मंदिराचे उद्घाटन असल्यामुळे अयोध्येतील हॉटेल्समध्ये आतापासूनच बुकिंग रिक्वेस्ट येत आहेत. ...

अयोध्येचा कायापालट, विमानतळ पूर्णत्वाकडे; रेल्वे स्थानकाची इमारत सज्ज - Marathi News | Ayodhya's transformation, airport towards completion; Railway station building ready | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येचा कायापालट, विमानतळ पूर्णत्वाकडे; रेल्वे स्थानकाची इमारत सज्ज

रेल्वे स्थानकाची इमारत सज्ज; कोट्यवधी खर्चून ४ नवीन रस्त्यांचे काम सुरू ...

लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा... - Marathi News | uttar-pradesh-ayodhya-45-year-old-man-fell-down-while-dancing-and-died-due-to-heart-attack | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा...

Ayodhya News: कुटुंबाने घाईघाईने डॉक्टरांकडे नेले, पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता ...

राम मंदिराला मिळणार तांत्रिक सुरक्षा कवच; सीआयएसएफकडे जबाबदारी - Marathi News | Ram Mandir to get technical security cover; Responsibility to CISF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराला मिळणार तांत्रिक सुरक्षा कवच; सीआयएसएफकडे जबाबदारी

रामजन्मभूमी संकुलाला जास्तीत जास्त तांत्रिक सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी सीआयएसएफ धोरण तयार करेल. ...