Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
अयोध्येत राम मंदिरप्रश्नी मध्यस्थी करत असलेले अध्यात्म गुरू श्री श्री रविशंकर यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ...
रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद धगधगत असलेल्या अयोध्येपासून १५० किलोमीटर अंतरावरील संत कबीरनगर जिल्ह्यातील थवाईपार गावामध्ये मात्र हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारी एक आगळी घटना घडली. ...
अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे. ...
चिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्ये तील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे. त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मं ...