Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद सोडवण्यासाठी तोडगा सुचवणारे मौलाना सय्यद सलमान हुसेनी नदवी यांची ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आपणच AIMPLB मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा केला आहे. ...
अयोध्या प्रश्नावर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र येऊन न्यायालयाबाहेर चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली असली, तरी असा तोडगा निघणं जरा कठीणच दिसतंय. ...
अयोध्येतील बाबरी मशीद-रामजन्मभूमीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या अपिलांवरील सुनावणी निव्वळ जमिनीच्या मालकीसंबंधीच्या नेहमीच्या दाव्याप्रमाणे केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. ...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याची सुनावणी गुरुवार, 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर यावर्षी असलेले हे सर्वोच्च प्रकरण असून, या प्रकरणाच्या याआधीच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा य ...
अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे. ...
अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद भूमी वादाकडे धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले जाते. पण प्रत्यक्षात अयोध्येत श्रीराम मंदिराच्या सेवेत तीन मुस्लिमही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे समोर आले आहे. ...