Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
अयोध्या प्रकरणाचा काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सकाळी १०.३० वाजतापासून अनेकजण दूरचित्रवाणी संचापुढे बसल्याचे चित्र दिसत होते. सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत होत असल्याचेच दिसून आले. सकाळपासू ...
जिल्ह्यातील संवदेनशील ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची पूर्णवेळ गस्त होती. शनिवारी सकाळी अयोध्या निकालाबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. चहाटपऱ्या व चौकांमध्ये निकालाबाबत चर्चेचे फड रंगले. मात्र या ...