लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येतील प्रस्तावित मशीद आणि हॉस्पीटलचा आराखडा पाहिलात का? - Marathi News | ayodhya masjid iicf launched design of masjid and hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील प्रस्तावित मशीद आणि हॉस्पीटलचा आराखडा पाहिलात का?

अयोध्येतील प्रस्तावित ठिकाणी मशीद उभारण्याचं काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे. ...

प्रजासत्ताकदिनी अयाेध्येत मशिदीची पायाभरणी?; बाबरीपेक्षा भव्य मशीद उभारली जाणार - Marathi News | Foundation For Ayodhya Mosque To Be Laid on Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताकदिनी अयाेध्येत मशिदीची पायाभरणी?; बाबरीपेक्षा भव्य मशीद उभारली जाणार

न्यायालयाने अयाेध्येजवळ धन्नीपूर या गावात वक्फ बाेर्डाला पाच एकर जागा दिली हाेती. त्या जागेवर लवकरच कामास सुरुवात करण्याचा वक्फ बाेर्डाचा विचार सुरू आहे. ...

राम मंदिरासाठी १५ जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी; १०, १०० आणि १ हजार रुपयांचे कूपन - Marathi News | donation for Ram Mandir will be collected from January 15 Coupons of Rs 10 100 and Rs 1000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी १५ जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी; १०, १०० आणि १ हजार रुपयांचे कूपन

देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी १०, १०० आणि १००० रुपयांचे कूपन तयार करण्यात आले आहेत. वर्गणी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्री रामाचा फोटो दिला जाणार असल्याचंही राय म्हणाले.  ...

अयोध्या विमानतळाचं नाव आता "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम", योगी सरकारचा निर्णय - Marathi News | Upcoming Ayodhya airport to be named after Lord Ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या विमानतळाचं नाव आता "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम", योगी सरकारचा निर्णय

Ayodhya Airport to be named after Lord Ram : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ" असं असणार आहे. ...

अयोध्यापुरी झगमगली! 5.84 लाख दिव्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाली - Marathi News | deepotsav celebrations in ayodhya! 5.84 lakh lamps were lit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्यापुरी झगमगली! 5.84 लाख दिव्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाली

Diwali in Ayodhya : शरयू नदीकाठीच्या लेझर शोमध्ये रामायणातील प्रसंग दाखविण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. ...

क्रूरतेचा कळस! महिलेने साफसफाई करणं न थांबवल्याने केली बेदम मारहाण अन् छाटली जीभ - Marathi News | The culmination of cruelty! The woman did not listen to stop cleaning, so beat her and cut her tongue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! महिलेने साफसफाई करणं न थांबवल्याने केली बेदम मारहाण अन् छाटली जीभ

Crime News : याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आणि एक फरार आहे. ...

महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी - Marathi News | Mahant paramhans das sit on fasting untill declaring india as hindu nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Ayodhya) ...

Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार - Marathi News | Babri Masjid Demolition Verdict : Zafaryab Jilani said, will challenge the decision in the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार

Babri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी निकाल देताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर ...