लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्या शहराचा फैजाबाद असा उल्लेख, MIM प्रमुख असदुद्दीन औवैसी यांचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | MIM chief Asaduddin Owaise's poster in the midst of controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या शहराचा फैजाबाद असा उल्लेख, MIM प्रमुख असदुद्दीन औवैसी यांचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात

AIMIM Asaduddin Owaisi: असदुद्दीन औवैसी आजपासून तीन दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत. ...

भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन; उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा, 23 ऑगस्टला अंत्यसंस्कार - Marathi News | Three-day state mourning will be declared to condole the demise of Kalyan Singh says CM Yogi Adityanath in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन; उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा, 23 ऑगस्टला अंत्यसंस्कार

कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, 23 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार - Marathi News | ayodhya ram mandir likely to open for darshan from 2023 end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार

अयोध्येत श्रीराम मंदिरात २०२३ अखेरपर्यंत दर्शन करता येणार आहे. तोपर्यंत गर्भगृहात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्थापन करण्यात येतील. ...

नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील १२ जण बुडाले, एका मुलीला वाचवण्यात यश  - Marathi News | Twelve members of the same family drowned while bathing in saryu river in Ayodhya, one girl rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील १२ जण बुडाले, एका मुलीला वाचवण्यात यश 

Ayodhya Accindet News: आग्रा येथील चार कुटुंबामधील १५ जण अयोध्येमध्ये दर्शनासाठी आले होते. मात्र गुप्तार घाटावर स्नान करत अशताना ते शरयू नदीत अचानक बुडाले. ...

अयोध्येतील राम मंदिराच्या कामाची 'सेटेलाइट इमेज' आली समोर, कसं सुरूय काम पाहा... - Marathi News | Ayodhya Ram Mandir Construction caught in satellite images shows excavated land and debris extraction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराच्या कामाची 'सेटेलाइट इमेज' आली समोर, कसं सुरूय काम पाहा...

अयोध्येत (Ayodhya) भव्य राम मंदिर उभारणीचं काम (Ram Mandir Construction) मोठ्या वेगात सुरू आहे ...

Ram Mandir: राम मंदिर जमीनखरेदी वादानंतर संघ दक्ष, मंदिर निर्मिती देखरेखीची जबाबदारी बड्या नेत्याकडे जाणार - Marathi News | Ram Mandir: After the Ram Mandir land purchase dispute, RSS may give the responsibility of overseeing the construction of the temple will go to the Bhaiyaji Joshi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ram Mandir: राम मंदिर जमीनखरेदी वादानंतर संघ दक्ष, मंदिर निर्मिती देखरेखीची जबाबदारी बड्या नेत्याकडे जाणार

Ram Mandir News: न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

अयोध्येतील कामांचा मोदींकडून आढावा - Marathi News | Modi reviews the work in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील कामांचा मोदींकडून आढावा

व्हिडिओ कॉन्फरन्स : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती ...

Ram Madir: नरेंद्र मोदी PM आहेत, BJP नेतेही; जमीन घोटाळा झालाच कसा? अयोध्येतील साधुंचा सवाल - Marathi News | ayodhya sadhu asked pm narendra modi over ayodhya land deals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Madir: नरेंद्र मोदी PM आहेत, BJP नेतेही; जमीन घोटाळा झालाच कसा? अयोध्येतील साधुंचा सवाल

Ram Madir: नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि शिवाय भाजपचे वरिष्ठ नेतेही आहेत. त्यामुळे हा जमीन घोटाळा का झाला, अशी विचारणा अयोध्येतील साधुंनी केली आहे. ...