लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
“अयोध्येत शिवसेनेचा धाक कायम, भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत येऊ शकता” - Marathi News | shiv sena deepali sayyad again criticised mns raj thackeray over ayodhya visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अयोध्येत शिवसेनेचा धाक कायम, भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत येऊ शकता”

अयोध्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचले आहे. ...

मुहूर्त ठरला! या दिवशी होणार अयोध्येत श्रीरामांची स्थापना; भाविकांना दर्शनासाठी होणार खुले - Marathi News | The moment has come! On this day, Shri Ram will be established in Ayodhya; Will be open for darshan to devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुहूर्त ठरला! या दिवशी होणार अयोध्येत श्रीरामांची स्थापना; भाविकांना दर्शनासाठी होणार खुले

अयोध्येत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे बांधकाम जोमाने सुरू आहे. ...

Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल - Marathi News | Video: Raj Thackeray gets angry with journalists while going to shop, only one question asked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल

राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. 21 मे ते 28 मे या कालावधीत त्यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे ...

शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु - Marathi News | Around 5,000 citizens will be taken to Ayodhya from the city MNS registration begins in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु

शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे ...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपमधूनच विरोध का? किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | bjp leader kirit somaiya reaction over opposed of mns raj thackeray ayodhya visit at uttar pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपमधूनच विरोध का? किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितले

उद्धव ठाकरेंनी एक नेता अयोध्येला जात असताना लगेच आपल्या मुलाला अयोध्येला पाठवून दिले, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला. ...

उत्तर प्रदेशपाठोपाठ मुंबई भाजपमधूनही राज ठाकरेंविरोधात सूर; अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध - Marathi News | mumbai bjp leader sanjay thakur demands apology from mns chief raj thackeray ahead of ayodhya visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर प्रदेशपाठोपाठ मुंबई भाजपमधूनही राज ठाकरेंविरोधात सूर; अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध

उत्तर प्रदेश भाजप पाठोपाठ मुंबई भाजपमधील पदाधिकाऱ्याचा राज ठाकरेंविरोधात सूर ...

अयोध्येतील मंदिरे करमुक्त, योगींच्या घोषणेनंतर घेतला निर्णय - Marathi News | up mutts and temples were tax free municipal corporation passed the proposal in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील मंदिरे करमुक्त, योगींच्या घोषणेनंतर घेतला निर्णय

Tax Relief for Ayodhya Temples : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मठ-मंदिरांचा कर मोफत करण्याच्या घोषणेवर महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर केला आहे. ...

ठरलं! आता गुणरत्न सदावर्तेही अयोध्येला जाणार; रामलल्लाचं दर्शन घेणार, साधू-महंतांचे निमंत्रण - Marathi News | gunaratna sadavarte decided to visit ayodhya visit after raj thackeray and aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! आता गुणरत्न सदावर्तेही अयोध्येला जाणार; रामलल्लाचं दर्शन घेणार, साधू-महंतांचे निमंत्रण

कष्टकरी जनसंघ हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी अयोध्येला जाणार असून, प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. ...