Automobile, Latest Marathi News
कंपनीने सेल्टोसमध्ये एक आयडल स्टार्ट/स्टॉप सिस्टीम देखील जोडली आहे, जी कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या इंधन कार्यक्षमतेचेलेले आकडे वाढविण्यात मदत करणार आहे. ...
Car Modification Video: टाटा इंडिकाचे 2 डोअर व्हर्जन पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. ...
Mercedes-Benz कंपनी भारतात आपली ercedes EQS 53 लक्झरी इलेक्ट्रिक कार 2.45 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्री करते. ...
कंपनीने ही कार फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात लॉन्च केली असून तिची डिलिव्हरी नुकतीच सुरू झाली आहे. ...
Enigma Ambier N8 : मध्य प्रदेशातील कंपनी Enigma Automobiles ने सर्वाधिक रेंज देणारी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ...
कंपनीच्या शेअरनेही गुंतवणूकदारांना तीन महिन्यात 40 टक्के नफा दिला आहे. ...
रॉयल एनफिल्डने मंगळवारी सांगितले की, आपल्या हंटर 350 बाईकने लाँच झाल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एकूण दोन लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे. ...
ईव्ही स्टार्टअप कंपनी Enigma Automobiles ने आपली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Enigma Ambier N8 लाँच केली आहे. ...