लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

या गोष्टीकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा बॉम्बसारखी फुटू शकते तुमची कार  - Marathi News | Car Care : Don't even accidentally ignore this, otherwise your car may explode like a bomb | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या गोष्टीकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा बॉम्बसारखी फुटू शकते तुमची कार 

Car Care Tips: जर तुम्ही कार वापरत असाल तर तिची चांगल्या पद्धतीने देखभाल केली पाहिजे. तुम्ही कारची जेवढी चांगली देखभाल कराल, तेवढीच ती अधिक काळ चांगल्या स्थितीत राहील. ...

'या' इलेक्ट्रिक स्कूटरने तोडले सर्व रेकॉर्ड; मार्केटमध्ये ग्राहकांकडून मिळतेय चांगली पसंती  - Marathi News | tvs iqube on road price mileage range best electric scooter bike under 1 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' इलेक्ट्रिक स्कूटरने तोडले सर्व रेकॉर्ड; मार्केटमध्ये ग्राहकांकडून मिळतेय चांगली पसंती 

TVS कंपनीच्या स्कूटरला भारतीय बाजारपेठेत चांगलीच पसंती मिळत आहे. ...

फक्त ₹40,000 देऊन घरी आणा मारुतीची नंबर-1 फॅमिली कार, मायलेज देईल 33km पार! - Marathi News | Bring home Maruti's number-1 family car for just ₹40,000, with a mileage of 33km! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त ₹40,000 देऊन घरी आणा मारुतीची नंबर-1 फॅमिली कार, मायलेज देईल 33km पार!

ज्या कारसंदर्भात आपण बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे, मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10). या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. आणि 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम). ...

Car Tips: बसमध्ये सरळ, पण कारमध्ये तिरकी का असते विंडशील्ड? जाणून घ्या कारण - Marathi News | Car Tips Why is the windshield straight in a bus but slanted in a car Find out why | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बसमध्ये सरळ, पण कारमध्ये तिरकी का असते विंडशील्ड? जाणून घ्या कारण

Car Windshields: तुम्ही पाहिलं असेल बसेसमध्ये सरळ विंडशील्ड उपलब्ध असताना कारची विंडशील्ड तिरकी असते. मग असे का होते याचा कधी विचार केला आहे का? ...

Fortuner ची 'या' 40 लाखांच्या SUVशी जोरदार टक्कर, अशी झाली गाडीची अवस्था... - Marathi News | Fortuner and Kodiaq Accident: Fortuner collided with 40 lakh Kodiaq SUV, condition of the car was worst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fortuner ची 'या' 40 लाखांच्या SUVशी जोरदार टक्कर, अशी झाली गाडीची अवस्था...

Car accident: सध्या सोशल मीडियावर एका टोयोटा फॉर्च्यूनरच्या अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. ...

टाटाच्या या इलेक्ट्रिक गाडीत 5-6 नाव्हे, तब्बल 10 जण बसतील; मिळतील जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स - Marathi News | tata magic electric 10 seater ev debuts Awesome features to get, know full details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाच्या या इलेक्ट्रिक गाडीत 5-6 नाव्हे, तब्बल 10 जण बसतील; मिळतील जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

टाटा मॅजिक ईव्ही 10 सीटर प्रासी कार आहे. हिच्या डायमेंशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, हिची लांबी 3,790mm, रुंदी 1,500mm, तर ही कार 2,100mm लांब व्हीलबेससह येते. ...

रॉयल एनफिल्डकडून Super Meteor 650 ची किंमत जाहीर; जाणून घ्या सर्व व्हेरिएंटची किंमत व कलर ऑप्शन - Marathi News | Super Meteor 650 Price Declared Know Variant Wise Price Color Option And Engine Details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफिल्डकडून Super Meteor 650 ची किंमत जाहीर; जाणून घ्या सर्व व्हेरिएंटची किंमत व कलर ऑप्शन

Super Meteor 650 Price : तीन व्हेरिएंटसह सादर करण्यात आली आहे, ज्यांची किंमत स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे. ...

टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!   - Marathi News | Citroen ec3 electric car range price features tata tiago ev mahindra xuv400 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!  

Electric Car : पुढील महिन्यात लाँच झाल्यानंतर Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. ...