लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

TVS ची नवीन 125cc स्कूटर Jupiter 125 लाँच, जाणून घ्या किंमत... - Marathi News | new tvs jupiter 125 launched know price features details rival for honda activa suzuki access 125 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS ची नवीन 125cc स्कूटर Jupiter 125 लाँच, जाणून घ्या किंमत...

new tvs jupiter 125 launched : प्रीमियम लुक देण्यासाठी कंपनीने स्कूटरला क्रोम टच दिला आहे. स्कूटरच्या बाजूच्या आरशांवर क्रोममधून ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे. ...

TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार  - Marathi News | TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार 

TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India : या भागीदारीचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्पित इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे आहे. ...

Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय - Marathi News | ford announces big investment of 11 billion in america to strengthen ev production | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय

आता इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक भर देत असल्याचे फोर्डने म्हटले आहे. ...

फेस्टिव्ह सिझनपूर्वीच ग्राहकांना झटका, भारतातील बेस्ट सेलिंग बाइकच्या किंमती वाढल्या; पाहा, नवी प्राइस लिस्ट - Marathi News | India's best selling bike Hero splendor has increased the price of all the models know about the price and engine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फेस्टिव्ह सिझनपूर्वीच ग्राहकांना झटका, भारतातील बेस्ट सेलिंग बाइकच्या किंमती वाढल्या; पाहा, नवी प्राइस लिस्ट

हिरो स्प्लेंडरची किंमत कमी असून ती अप्रतिम मायलेज देते. असा दावा करण्यात आला आहे, की ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 80.6 किमीचे मायलेज देते. ...

Hero Electric उभारणार 20,000 चार्जिंग स्टेशन, अ‍ॅपवरून सर्च करता येणार लोकेशन! - Marathi News | hero electric to set up 20000 ev charging stations across india location can find through app | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero Electric उभारणार 20,000 चार्जिंग स्टेशन, अ‍ॅपवरून सर्च करता येणार लोकेशन!

Hero Electric : हिरो इलेक्ट्रिकने देशभरात सुरूवातीला 10,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन (10,000 EV Charging Stations) उभारण्यासाठी दिल्लीस्थित स्टार्टअप कंपनी मॅसिव्ह मोबिलिटीसोबत (Massive Mobility) भागीदारी केली आहे. ...

देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल - Marathi News | 'Flying cars' will be seen in the country soon, a model of the car presented by Jyotiraditya Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल

Asia First Hybrid Flying Car: चेन्नईतील कंपनीने तयार केलेलं हे मॉडेल केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सादर केलं आहे. ...

बाबो! Ola Electric ची चांदीच चांदी; एका दिवसात विकल्या 600 कोटींच्या स्कूटर - Marathi News | Ola Electric Scooter received record rs 600 crore worth of bookings in one day for s1 e scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाबो! Ola Electric ची चांदीच चांदी; एका दिवसात विकल्या 600 कोटींच्या स्कूटर

Ola Electric Scooter : प्रति सेकंद चार ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

OLA देणार 10 हजारहून अधिक महिलांना नोकरी, ई-स्‍कूटर प्‍लांट फक्त महिलाच चालविणार - Marathi News | OLA will provide jobs to more than 10,000 women, e-scooter plant will be run by women only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA देणार 10 हजारहून अधिक महिलांना नोकरी, ई-स्‍कूटर प्‍लांट फक्त महिलाच चालविणार

Ola E-scooter : हा जगातील एकमेव मोटार वाहन निर्मिती प्रकल्प असेल जो केवळ महिलांद्वारे चालवला जाईल, असे भाविश अग्रवाल म्हणाले. ...