लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

वाहनांच्या टंचाईचे सावट राहणार वर्षभर; उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज - Marathi News | The shortage of vehicles will continue throughout the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहनांच्या टंचाईचे सावट राहणार वर्षभर; उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

२०२२च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत सेमीकंडक्टरच्या टंचाईचा अंदाज ‘गार्टनर’ या अमेरिकतील संशोधन व सल्लागार संस्थेने व्यक्त केल्यामुळे वाहन व्यावसायिकांच्या डोईवर चिंतेचे ढग दाटले आहेत. ...

अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी वाढणार; ग्लोबल रिसर्चचा निष्कर्ष - Marathi News | Demand for cars with high average will grow significantly amid fuel hike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी वाढणार; ग्लोबल रिसर्चचा निष्कर्ष

येत्या काही दिवसांमध्ये अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे ज्या वाहनांच्या मेन्टेनन्सचा खर्च कमी येतो, त्यांनाही ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.  ...

Car Showroom Close: हळूहळू डीलरशीप बंद होणार? कार कंपन्यांना मिळाला खुश्कीचा मार्ग, Tesla ने दाखवला - Marathi News | Will the car dealership be closed soon? Honda, nissan, toyota like car companies sale there cars online | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हळूहळू डीलरशीप बंद होणार? कार कंपन्यांना मिळाला खुश्कीचा मार्ग, Tesla ने दाखवला

car dealership closed soon: होंडा, टोयोटा, निस्सानसारख्या कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे डीलरच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता डीएल, आरसी, परमिटच्या नूतनीकरणाची अंतिम मुदत वाढणार नाही - Marathi News | Center Says Driving Licence DL Registration Certificate RC Vehicle Permit Renewal Deadline Will Not Be Extended | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता डीएल, आरसी, परमिटच्या नूतनीकरणाची अंतिम मुदत वाढणार नाही

Driving Licence, Registration Certificate : कोरोना महामारी दरम्यान, आरटीओ कार्यालयात गर्दी आणि कोविड -19 संसर्ग टाळण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणात सरकारने शिथिलता दिली होती. ...

BMW C 400 GT: भारतातील सर्वात महागडी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि खासियत... - Marathi News | BMW C 400 GT launched in India, prices start at ₹9.95 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात महागडी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

BMW C 400 GT: पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते ...

Hero ची भन्नाट दिवाळी ऑफर! Free मध्ये घरी न्या Electric स्कूटर; नेमकं काय करायचं? पाहा - Marathi News | hero electric scooter diwali offer to get a chance to take home your favourite two wheeler for free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची भन्नाट दिवाळी ऑफर! Free मध्ये घरी न्या Electric स्कूटर; नेमकं काय करायचं? पाहा

Hero Electric ने ग्राहकांसाठी '३० दिवस, ३० बाइक्स' उत्सव ऑफरची घोषणा केली.  ...

Hero Pleasure+ XTec : हिरोची नवीन स्कूटर लाँच; ब्लूटूथसह कॉल, SMS अलर्टसह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत.... - Marathi News | Hero Pleasure Plus Xtec Price Gets New Features Digital Analog Speedometer With Bluetooth Connectivity | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिरोची नवीन स्कूटर लाँच; ब्लूटूथसह कॉल, SMS अलर्टसह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत....

Hero Pleasure+ XTec : Hero MotoCorp ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना भुरळ घालण्यासाठी Pleasure+ Xtec वर मोठी बाजी लावत आहे. ...

BMW C 400 GT : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी भारतात लाँच होणार BMW ची पहिली स्कूटर - Marathi News | The wait is over! BMW's first scooter to launch in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी भारतात लाँच होणार BMW ची पहिली स्कूटर

BMW C 400 GT India launch date out: C400GT मध्ये पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. ...