पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम
वाहन, मराठी बातम्या FOLLOW Automobile, Latest Marathi News
Driving Licence : केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक नाही. ...
Powerful Bikes : सध्या देशात कमी बजेटमध्ये अनेक दमदार बाईक्स उपलब्ध आहेत, ज्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने उत्तम आहेत तसेच लूकमध्ये स्टायलिश आहेत. ...
या बाईकला कंपनीकडून एक छतही देण्यात आले आहे. ते फोल्ड होऊन मागच्या डिक्कीतही बंद होते. ...
Royal Enfield कंपनी नव्या मोटरसायकलवर काम करत आहे. नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 असं नव्या मोटरसायकलचं नाव असणार आहे. ...
Okinawa : कंपनीने स्कूटरचा नवा टीझर रिलीज केला आहे. स्कूटरच्या स्पाय शॉट्सवरून हे स्पष्ट होते की, Okhi90 काही मोठ्या चाकांसह येईल. ...
Tata Motors Hikes Prices : कंपनी व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीनुसार 2 ते 2.50 टक्क्यांनी किमती वाढवणार आहे, असे टाटा मोटर्सने (Tata Motors) म्हटले आहे. ...
Lexus : सेल्फ-चार्जिंग हायब्रीड कारसाठी ओळखली जाणारी कंपनी आता बॅटरी इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी बाजारात आपला सध्याचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहे. ...
nij automotive launched accelero electric scooter in india : कंपनीने एक्सेलेरो प्लस (Asselero Plus) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरॅंग स्टाइल एलईडी इंडिकेटरसह खूपच आकर्षक दिसते. ...