लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा, मराठी बातम्या

Auto rickshaw, Latest Marathi News

corona virus ; माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा ; पुण्यात रिक्षाचालकांची नायडू कर्मचाऱ्यांना मोफत सेवा  - Marathi News | corona virus; Proof that humanity is alive; Free service to the Naidu hospital staff by rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा ; पुण्यात रिक्षाचालकांची नायडू कर्मचाऱ्यांना मोफत सेवा 

नायडू रुग्णालयात कामासाठी जाणाऱ्या सर्वांना ही सेवा मोफत उपलब्ध असून त्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. ...

सोलापुरातील संतप्त महिला पोलिसानं ठणकावलं, ‘अरे... पैसे देते की रे’ - Marathi News | An angry woman in Solapur police say, 'Hey ... pay money or Ray' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील संतप्त महिला पोलिसानं ठणकावलं, ‘अरे... पैसे देते की रे’

गुजरातहून आलेल्या वृद्धेला कोरोनाच्या संशयानं दवाखान्यात हलवताना रिक्षाचालकानं पोलिसाला विचारलं, ‘पैसे कोण देणार ?’ ...

Coronavirus : कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Coronavirus: Three charged with violating the law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Coronavirus : प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. ...

Coronavirus : शेअर ऑटोमुळे संसर्गाचा धोका - Marathi News | Coronavirus: risk of infection due to Shear auto | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus : शेअर ऑटोमुळे संसर्गाचा धोका

शहरात धावणाऱ्या शेअर आॅटोमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे काही दिवस शेअर आॅटोवर निर्बंध घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...

CoronaVirus : "आपण" मिळून संपवू कोरोना ; बघा पुण्यातल्या रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल  - Marathi News | CoronaVirus: auto rickshaw drivers trick against Corona at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus : "आपण" मिळून संपवू कोरोना ; बघा पुण्यातल्या रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल 

सॅनिटायरझर वापरणे, मास्क वापरणे, दुसऱ्यापासून सुरक्षित अंतर राखणे असे उपाय नागरिकांना सांगितले जात आहेत. असाच एक भन्नाट उपाय पुण्यात एका रिक्षावाल्याने अमलात आणला आहे.  ...

शेअर रिक्षासाठी आरटीओला साकडे; नगरसेविकेने दिले पत्र - Marathi News | Share to RTO for Share Rickshaw; Letter from corporator | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर रिक्षासाठी आरटीओला साकडे; नगरसेविकेने दिले पत्र

कल्याण येथील उपप्रादेशिक अधिकारी जयंत पाटील यांची चौधरी व त्यांच्या प्रभागातील नागरिकांनी भेट घेतली. या वेळी चौधरी यांना वस्तुस्थिती सांगितली. ...

‘पाम’द्वारे करा बेशिस्त रिक्षाचालकांच्या तक्रारी; दोषींना बसणार चाप - Marathi News | 'Pam' complains of bitchy rickshaw drivers; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘पाम’द्वारे करा बेशिस्त रिक्षाचालकांच्या तक्रारी; दोषींना बसणार चाप

‘प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाला’ची निर्मिती : आरटीओला दिली माहिती ...

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; विसरून गेलेल्या प्रवाशाचे दीड लाख दिले परत - Marathi News | Honesty of the rickshaw driver; One and a half lakh paid back to the forgotten traveller pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; विसरून गेलेल्या प्रवाशाचे दीड लाख दिले परत

पोलिसांनी बॅग मालकाचा शोध घेऊन बॅग व बॅगेतील रक्कम मूळ मालक सुरेश सांगळे यांच्या ताब्यात दिली. ...