दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Australia, Latest Marathi News
ऑस्ट्रेलियातील एका अॅस्ट्रॉनॉमर्सनं पहिल्यांदाच एक असा फोटो टिपला आहे की जो पाहून अंतराळ वैज्ञानिक देखील हैराण झाले आहेत. ...
BAN vs AUS, 3rd T20I : पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या सामन्यात संघात बदल करताना बांगलादेशला ९ बाद १२७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. ...
ढाका : पहिल्या टी २० सामन्यानंतर दुसऱ्या टी२०तही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. ...
कोर्टाने याप्रकरणी नेथन बगालेला 25 आणि त्याचा भाऊ ड्रू बगालेला 28 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...
ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात 6 विकेट्स अन् 117 चेंडू राखून विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली. ...
ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरीअर्न तित्मुस हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या कॅटी लेडेकीला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले ...
West Indies Vs Australia : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. यजमान विंडीज संघाला 10 खेळाडूंसहच मैदानावर खेळावे लागले. ...
Tokyo Olympic, Hockey : जागतिक हॉकी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला ...