Tokyo Olympic : नादच खुळा, आपली पोरगी जिंकली; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा 'सैराट' जल्लोष, Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 04:18 PM2021-07-26T16:18:02+5:302021-07-26T16:18:35+5:30

ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरीअर्न तित्मुस  हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या कॅटी लेडेकीला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले

Video : Tokyo Olympic, Australian swimmer Ariarne Titmus' coach Dean Boxall's celebration on her win sparked a meme fest | Tokyo Olympic : नादच खुळा, आपली पोरगी जिंकली; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा 'सैराट' जल्लोष, Video 

Tokyo Olympic : नादच खुळा, आपली पोरगी जिंकली; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा 'सैराट' जल्लोष, Video 

Next

Tokyo Olympic coach Dean Boxall's celebration : ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरीअर्न तित्मुस  हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या कॅटी लेडेकीला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले ( Australian swimmer Ariarne Titmus defeated American swimmer Katie Ledecky to bag the gold medal in the women's 400m freestyle event). तित्मुसनं 3 मिनिटे 56.69 सेकंदाची नोंद करताना ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक नावावर केले. अमेरिकेच्या लेडेकीला 3 मिनिटे 57.36 सेकंदासह रौप्य व चीनच्या बिंगजी ली हिनं 4 मिनिटे 01.08 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले. 


अमेरिकेच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक जिंकल्यानंतर तित्मुसचे प्रशिक्षक डिन बॉक्साल यांनी सैराल सेलिब्रेशन केलं आणि सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे.  

Web Title: Video : Tokyo Olympic, Australian swimmer Ariarne Titmus' coach Dean Boxall's celebration on her win sparked a meme fest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.