लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

वयाच्या 100 व्या वर्षी आज्जीबाईला झाली अटक; कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का - Marathi News | Police arrest woman on her 100th birthday because her wish was arrest her in 1 time in life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वयाच्या 100 व्या वर्षी आज्जीबाईला अटक; कारण ऐकून तुम्हीही व्हाल चकित

सोशल मीडियावर एका 100 वर्षांच्या आज्जीबाईंची खूप चर्चा रंगली आहे. ...

डेटवर गेलेली अभिनेत्री अचानक गायब झाल्यामुळे उडाली होती खळबळ, आता अशा अवस्थेत सापडली - Marathi News | Missing Australian actress Laura Mcculloch found in US California jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डेटवर गेलेली अभिनेत्री अचानक गायब झाल्यामुळे उडाली होती खळबळ, आता अशा अवस्थेत सापडली

Australia News : जेव्हा लॉराची काहीच माहीत मिळाली नाही तेव्हा तिच्या मित्रांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. लॉराला शोधण्यासाठी त्यांनी कॅम्पेन चालवलं. ...

Cricket Players Wife: 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी ॲथलीट्स खेळाडूंसोबत थाटला संसार, पाहा फोटो - Marathi News | Robin Uthappa, mitchell Starc, Shoaib Malik, david Warner, Dinesh Karthik and Ishant Sharma get married with athletes players | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी ॲथलीट्स खेळाडूंसोबत थाटला संसार, पाहा फोटो

क्रिकेट विश्वातील काही असे खेळाडू आहेत ज्यांनी ॲथलीट्स खेळाडूंशी लग्नगाठ बांधली आहे. ...

Shane Warne : शेन वॉर्नला डेट केल्याचा जगातल्या सर्वात 'हॉट' आजीचा दावा, उडाली एकच खळबळ... - Marathi News | The 'hottest grandma in the world' Gina Stewart has claimed that she was dating Shane Warne before the retired Australian cricketer passed away  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नला डेट केल्याचा जगातल्या सर्वात 'हॉट' आजीचा दावा, उडाली एकच खळबळ...

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) हा बिनधास्त आयुष्य जगला. त्याची जीवनशैली नेहमी चर्चेत राहिली ...

Shoaib Akhtar:"तुझी हिम्मत कशी झाली असं करायची", शोएब अख्तरने स्टॉयनिसला सुनावले  - Marathi News | Shameful gesture by Marcus Stoinis regarding bowling action of Mohammad Hasnain, says shoaib akhtar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुझी हिम्मत कशी झाली असं करायची", शोएब अख्तरने स्टॉयनिसला दिला इशारा

शोएब अख्तरने ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसला इशारा दिला आहे. ...

Marcus Stoinis:पाकिस्तानी गोलंदाज फेकी; मार्कस स्टॉयनिसने घेतला आक्षेप, Video Viral  - Marathi News |  Marcus Stoinis seemingly accuses Mohammad Hasnain of chucking during the match, video goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी गोलंदाज फेकी; मार्कस स्टॉयनिसने घेतला आक्षेप, Video Viral

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू मार्कस स्टॉयनिसने पाकिस्तानी गोलंदाजावर आक्षेप घेतला आहे. ...

ऑलिम्पिकसाठी ‘सीए’ची योजना, महिन्याच्या अखेरीस आयोसीपुढे प्रस्ताव - Marathi News | CA's plan for Olympics, proposal to IOC by end of month | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑलिम्पिकसाठी ‘सीए’ची योजना, महिन्याच्या अखेरीस आयोसीपुढे प्रस्ताव

लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी बनवण्यात आलेल्या संभाव्य आठ खेळांच्या यादीमध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. आयसीसी या महिन्याच्या अखेरीस आयोसीपुढे आपला प्रस्ताव सादर  करतील. ...

पुण्यात जन्मली, आई-वडिलांनी अनाथालयात सोडलं, तीच मुलगी बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन - Marathi News | Lisa Sthalekar Born in Pune left in an orphanage by her parents same girl became the captain of Australia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जन्मली, आई-वडिलांनी अनाथालयात सोडलं, तीच मुलगी बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन

ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू लीजा स्टालगरची कहाणी... ...