लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अस्ताद काळे

Astad Kale News in Marathi | अस्ताद काळे मराठी बातम्या

Astad kale, Latest Marathi News

"राज्यकर्त्यांची मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी..." अस्ताद काळेची परखड पोस्ट चर्चेत, म्हणाला... - Marathi News | Aastad Kale On Politicians Education And Retirement Rules And Corporate Professionals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज्यकर्त्यांची मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी..." अस्ताद काळेची परखड पोस्ट चर्चेत, म्हणाला...

अभिनेत्यानं कॉर्पोरेट आणि राजकारण क्षेत्रातील कामाची तुलना करत राजकर्त्यांवर ताशेरे ओढले. ...

"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला - Marathi News | marathi actor astad kale shared post after shivsena shinde pratap sarnaik buys tesla car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला

प्रताप सरनाईकांनी आपल्या नातवासाठी ही टेस्ला कार खरेदी केल्याचं म्हटलं आहे. सरनाईकांनी टेस्ला कार खरेदी केल्यानंतर मराठी अभिनेत्याने त्यांना टोला लगावत एक पोस्ट शेअर केली आहे.  ...

"फडणवीस काका, शिंदे काका, तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही", अभिनेत्यानं व्यक्त केला संताप - Marathi News | Aastad Kale Questions Nitin Gadkari Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Over Potholes Dark Bridges | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फडणवीस काका, शिंदे काका, तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही", अभिनेत्यानं व्यक्त केला संताप

अभिनेत्याची महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका ...

"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते - Marathi News | marathi actor astad kale on marathi hindi langauge row said we should be ashamed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते

आपल्याच भाषेबद्दल बोलताना मराठी माणसानेच भाषेचं नुकसान केलं असं आस्तादने म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाला आस्ताद, जाणून घेऊया.  ...

शिवसेनेचा झेंडा असलेली गाडी म्हणत रॅश ड्रायव्हिंगची तक्रार, आता व्हिडीओच डिलीट; आस्ताद म्हणतो- "त्याला फोन केल्यानंतर..." - Marathi News | astad kale deleted video of shivsena car rash driving on express way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवसेनेचा झेंडा असलेली गाडी म्हणत रॅश ड्रायव्हिंगची तक्रार, आता व्हिडीओच डिलीट; आस्ताद म्हणतो- "त्याला फोन केल्यानंतर..."

मराठी अभिनेता आस्ताद काळेने त्याच्या सोशल मीडियावर एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला होता. आता मात्र त्या व्यक्तीशी बोलणं झाल्यानंतर आस्तादने आता तो व्हिडीओ डिलीट केला आहे.  ...

कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..." - Marathi News | astad kale shared video of rash driving car details claiming its shivsena car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."

समाजातील विविध मुद्द्यांवर तो अगदी बिनधास्तपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. आस्तादने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्याचं दमदार पुनरागमन! 'हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये साकारणार भूमिका  - Marathi News | marathi actor astad kale strong comeback in hald rusali kunku hasla serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्याचं दमदार पुनरागमन! 'हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये साकारणार भूमिका 

अभिनेता आस्ताद काळेचं दमदार कमबॅक! 'या' लोकप्रिय मालिकेत साकारणार महत्तपूर्ण भूमिका  ...

"या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला - Marathi News | marathi actor astad kale shared criptic post on ranichi baug penguin marathi name row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला

अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावरुन खेळण्यातल्या पेग्विंनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खोचक पोस्ट लिहिली आहे. ...