लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अस्ताद काळे

अस्ताद काळे

Astad kale, Latest Marathi News

"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते - Marathi News | marathi actor astad kale on marathi hindi langauge row said we should be ashamed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते

आपल्याच भाषेबद्दल बोलताना मराठी माणसानेच भाषेचं नुकसान केलं असं आस्तादने म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाला आस्ताद, जाणून घेऊया.  ...

शिवसेनेचा झेंडा असलेली गाडी म्हणत रॅश ड्रायव्हिंगची तक्रार, आता व्हिडीओच डिलीट; आस्ताद म्हणतो- "त्याला फोन केल्यानंतर..." - Marathi News | astad kale deleted video of shivsena car rash driving on express way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवसेनेचा झेंडा असलेली गाडी म्हणत रॅश ड्रायव्हिंगची तक्रार, आता व्हिडीओच डिलीट; आस्ताद म्हणतो- "त्याला फोन केल्यानंतर..."

मराठी अभिनेता आस्ताद काळेने त्याच्या सोशल मीडियावर एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला होता. आता मात्र त्या व्यक्तीशी बोलणं झाल्यानंतर आस्तादने आता तो व्हिडीओ डिलीट केला आहे.  ...

कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..." - Marathi News | astad kale shared video of rash driving car details claiming its shivsena car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."

समाजातील विविध मुद्द्यांवर तो अगदी बिनधास्तपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. आस्तादने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्याचं दमदार पुनरागमन! 'हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये साकारणार भूमिका  - Marathi News | marathi actor astad kale strong comeback in hald rusali kunku hasla serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्याचं दमदार पुनरागमन! 'हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये साकारणार भूमिका 

अभिनेता आस्ताद काळेचं दमदार कमबॅक! 'या' लोकप्रिय मालिकेत साकारणार महत्तपूर्ण भूमिका  ...

"या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला - Marathi News | marathi actor astad kale shared criptic post on ranichi baug penguin marathi name row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला

अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावरुन खेळण्यातल्या पेग्विंनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खोचक पोस्ट लिहिली आहे. ...

"तर हे 'माहेरचे'देखील तेवढेच दोषी..." वैष्णवी हगवणे प्रकरणावर आस्ताद काळे संतापला - Marathi News | marathi actor astad kale share reaction on vaishnavi hagawane death case post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर हे 'माहेरचे'देखील तेवढेच दोषी..." वैष्णवी हगवणे प्रकरणावर आस्ताद काळे संतापला

"कायदा हा माणसांसाठी असतो, हैवानांसाठी नाही...", वैष्णवी हगवणे प्रकरणावर आस्ताद काळे भडकला ...

"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला... - Marathi News | aastad kale reveals how he is failing in hindi auditions for webseries lost many roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...

"अनेकदा तोंडाशी आलेला घास गेला...", आस्ताद स्पष्टच बोलला ...

"छावा वाईट सिनेमा" आस्ताद काळेच्या वक्तव्यावर मेघा धाडेची प्रतिक्रिया, म्हणाली "इतिहास सांगायला..." - Marathi News | Actress Megha Dhade Slams Astad Kale For Giving Negative Remark About Chhaava Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छावा वाईट सिनेमा" आस्ताद काळेच्या वक्तव्यावर मेघा धाडेची प्रतिक्रिया, म्हणाली "इतिहास सांगायला..."

अभिनेत्री मेघा धाडेनं हिनं आस्तादच्या 'छावा' सिनेमाबद्दलच्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...