Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्याFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत ( पाकिस्तान व नेपाळ) KL Rahul खेळणार नसल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले अन् चाहत्यांचे टेंशन वाढले ...
Asia Cup 2023 : २०१९चा वर्ल्ड कप झाला, आता २०२३ चा वर्ल्ड कप तोंडावर आहे, तरीही भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे अद्याप ठरलेलं दिसत नाही. ...
विराट कोहलीसाठी ही स्पर्धा विशेष असणार आहे. खरे तर, विराट कोहलीच्या कारकिर्दीत तब्बल 9 वर्षानंतर एक विशेष क्षण येणार आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...