लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी वैष्णव

Ashwini Vaishnaw Latest news

Ashwini vaishnaw, Latest Marathi News

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.
Read More
संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा - Marathi News | bullet train will be made with completely indigenous technology ashwini vaishnav announcement in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा

हा प्रकल्प सध्या जपानच्या सहकार्याने साकारण्यात येत आहे.  ...

"ट्रेनचं माहिती नाही पण रेल्वेमत्र्यांकडे नक्कीच कवच आहे"; झारखंड रेल्वे अपघातावरुन आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | Aditya Thackeray criticizes Railway Minister Ashwini Vaishnav over the train accident in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ट्रेनचं माहिती नाही पण रेल्वेमत्र्यांकडे नक्कीच कवच आहे"; झारखंड रेल्वे अपघातावरुन आदित्य ठाकरेंचा टोला

Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये भीषण अपघात रेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या असून या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. ...

व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही... - Marathi News | Will WhatsApp leave India? Modi government made it clear in Parliament, will not compromise... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही...

आयटी कायद्यानुसार सरकारने आपल्यावर दबाव टाकला तर आपण भारत सोडून जाणार असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाने स्पष्ट केले होते. ...

भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं? - Marathi News | WhatsApp to shut down in India IT Minister Ashwini Vaishnav said clearly | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

अश्विनी वैष्णव काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते... ...

Senior Citizen Railway Concession: रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सूट मिळणार का? संसदेत काय म्हणाले रेल्वे मंत्री, जाणून घ्या - Marathi News | Will senior citizens get concession again in railways Know what Railway Minister said in Parliament | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Senior Citizen Railway Concession: रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सूट मिळणार का? संसदेत काय म्हणाले रेल्वे मंत्री, जाणून घ्या

Senior Citizen Railway Concession: देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी रेल्वेतून प्रवास करताना सवलत मिळत होती. कोरोना काळात ही सवलत मागे घेण्यात आली होती. ही सूट अद्याप परत सुरू करण्यात आलेली नाही. ...

रेल्वेमंत्र्यांची मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूशखबर; अर्थसंकल्पानंतर केली घोषणा - Marathi News | After Budget Railway Minister Ashwini Vaishnav gave good news for crores of railway passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमंत्र्यांची मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूशखबर; अर्थसंकल्पानंतर केली घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. ...

ठाणे-कसारा, कर्जत शटल सेवेसाठी नरेंद्र पवार यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे - Marathi News | Narendra Pawar meets to Railway Minister Ashwini Vaishnav for Thane-Kasara Karjat Shuttle Services | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे-कसारा, कर्जत शटल सेवेसाठी नरेंद्र पवार यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे

मुंबईत घेतली भेट, प्रलंबित गुरवली स्थानकाचे मांडले गाऱ्हाणे ...

नवीन ठाणे रेल्वे स्टेशन : परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करणार, अश्विन वैष्णव यांची ग्वाही - Marathi News | Navin Thane Railway Station: Railway will do the work in circulation area, Ashwin Vaishnav's testimony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन ठाणे रेल्वे स्टेशन : परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करणार, अश्विन वैष्णव यांची ग्वाही

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे महापालिकेचे अंदाजे १८५ कोटी वाचण्यास मदत होणार आहे. ...