लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी वैष्णव

Ashwini Vaishnaw Latest news, मराठी बातम्या

Ashwini vaishnaw, Latest Marathi News

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.
Read More
रेल्वे अपघातांमागील कटाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले, "प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू..."  - Marathi News | Railway Minister Ashwini Vaishnaw warn people who are behind rail accident conspiracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे अपघातांमागील कटाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले, "प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू..." 

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते. ...

रेल्वेमंत्री येता लोकलच्या दारा..; अश्विनी वैष्णव यांनी साधला मुंबईकरांशी संवाद - Marathi News | The railway minister travel from local train in Mumbai; Ashwini Vaishnav interacted with Mumbaikar travellers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेमंत्री येता लोकलच्या दारा..; अश्विनी वैष्णव यांनी साधला मुंबईकरांशी संवाद

प्रवाशांचे रोजचे अनुभव ऐकून घेत रेल्वेच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. विक्रोळीला उतरून मंत्रिमहोदयांनी गणपतीचे दर्शन घेतले.  ...

काय आहे डिजिटल कृषी मिशन? ज्याला सरकारनं दिली मंजुरी; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा! - Marathi News | Digital Agriculture Mission, Centre Approves Rs 2,817 Crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे डिजिटल कृषी मिशन? ज्याला सरकारनं दिली मंजुरी; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा!

Digital Agriculture Mission : अश्विनी वैष्णव यांच्या मते, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजिटल कृषी मिशन तयार केले जात आहे. ...

रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन - Marathi News | Travel like an airplane by train! See what the 'Vande Bharat Sleeper' train looks like inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन

Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत ट्रेनमधून आता झोपून प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली असून, ही ट्रेन आतून कशी दिसते, याचाही व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

अपघात की घातपात? रुळावर होता मोठा दगड, इंजिन आदळलं आणि घसरली साबरमती एक्स्प्रेस - Marathi News | Accident or accident? There was a big stone on the track, the engine hit and the Sabarmati Express derailed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघात की घातपात? रुळावर होता मोठा दगड, इंजिन आदळलं आणि घसरली साबरमती एक्स्प्रेस

Sabarmati Express derailed: उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आज पहाटे रेल्वे अपघात झाला. येथे वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले. या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

मोदी सरकारने मागे घेतलं प्रसारण सेवा विधेयक २०२४; चर्चेनंतर तयार केला जाणार नवीन मसुदा - Marathi News | Modi government withdrawn the Broadcasting Bill 2024 bill will now be brought only after discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने मागे घेतलं प्रसारण सेवा विधेयक २०२४; चर्चेनंतर तयार केला जाणार नवीन मसुदा

केंद्रातील मोदी सरकारने प्रसारण विधेयक 2024 मागे घेतले असून आता चर्चेनंतरच हे विधेयक आणले जाणार आहे. ...

100 नवीन वंदे भारत एक्सप्रेससह 772 ट्रेन्स जोडल्या; रेल्वेमंत्र्यांनी मांडली 5 वर्षांची रिपोर्ट... - Marathi News | Indian Railway added 772 trains including 100 Vande Bharat Express; Railway Minister presented 5 years report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 नवीन वंदे भारत एक्सप्रेससह 772 ट्रेन्स जोडल्या; रेल्वेमंत्र्यांनी मांडली 5 वर्षांची रिपोर्ट...

Indian Railway new Train: रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. ...

नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी - Marathi News | Cabinet Decision: 8 National High-Speed Road Corridors to be constructed at a cost of ₹50000 crore; Cabinet decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

देशभरात ₹50000 कोटींचे 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर बांधले जाणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय ...