Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
१४ फेब्रुवारी रोजी अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेंचा ‘प्रवास’ हा चित्रपट भेटीला येत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या टीमने लोकमत कार्यालयास भेट दिली. त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या ह्या मनसोक्त गप्पा... ...
Pravas Movie : ‘प्रवास’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व चतुरस्त्र अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हे या प्रवासातले प्रवासी आहेत. ...
आता त्याच जोमाने निवेदिता पुन्हा आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत रसिकांचे मनोरंजन करत आहेत. ...
‘प्रियतमा सीमा’ सध्या रिअल लाइफमध्ये हलाखीचं जीणं जगत आहे. रुपेरी पडद्यावर सीमा साकारणा-या या अभिनेत्रीचं खरं नाव सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे असं आहे. ...