लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
राज्य सरकारकडून पानसरेंच्या हत्येचा तपास दाबण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचा आरोप - Marathi News | State government's attempt to investigate Pansarera, Congress state president Ashok Chavan's allegations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य सरकारकडून पानसरेंच्या हत्येचा तपास दाबण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचा आरोप

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमा पानसरे यांची भेट घेतली. ...

दहा दिवसांचे अधिवेशन हे तर राज्य शासनाचे अपयश, अशोक चव्हाण यांची परखड टीका - Marathi News | The ten-day convention is the state government's failure, Ashok Chavan's sarcasm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहा दिवसांचे अधिवेशन हे तर राज्य शासनाचे अपयश, अशोक चव्हाण यांची परखड टीका

नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात, असे अपेक्षित आहे. मात्र, अधिवेशन केवळ १० दिवस चालेल, असे जाहीर करण्यात आले. सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचेच हे द्योतक असल्याची परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ...

‘काँग्रेस कनेक्ट’ अभियानाचा पुण्यातून होणार शुभारंभ; अशोक चव्हाण करणार उद्घाटन - Marathi News | 'Congress Connect' campaign to be launched in Pune; Ashok Chavan inaugurated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘काँग्रेस कनेक्ट’ अभियानाचा पुण्यातून होणार शुभारंभ; अशोक चव्हाण करणार उद्घाटन

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ९ डिसेंबर २०१७ दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. ...

कोपर्डी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतः अशोक चव्हाण - Marathi News | Welcome court's decision in Kopardi case: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतः अशोक चव्हाण

निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात सुधारणा केली, त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने आज सुनावलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल ...

गुजरातमध्ये काँग्रेस जिंकेल; राणेंचे भवितव्य आता साईबाबांच्या हाती - अशोक चव्हाण  - Marathi News | Congress will win in Gujarat; Rane's future is now in the hands of Saibaba - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमध्ये काँग्रेस जिंकेल; राणेंचे भवितव्य आता साईबाबांच्या हाती - अशोक चव्हाण 

नारायण राणेंशी आता आमचा संबंध नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांचे भवितव्य साईबाबांच्या हाती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे यांच्याविषयी मत व्यक्त केले. ...

विधान परिषदेची जागा मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला सोडावी- खा. अशोक चव्हाण - Marathi News | CM leaves office for Vidhan Parishad Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेची जागा मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला सोडावी- खा. अशोक चव्हाण

मुंबई : विधान परिषदेच्या जागेसाठी होणा-या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि काँग्रेसची जागा काँग्रेसला सोडून द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ...

विधान भवनावर धडकणार विरोधकांचा मोर्चा, शरद पवारही सहभागी होणार - Marathi News | Sharad Pawar will also participate in the Opposition's front against the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान भवनावर धडकणार विरोधकांचा मोर्चा, शरद पवारही सहभागी होणार

नागपूर येथे होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...

भाजपाला सत्तेतून खाली खेचा - अशोक चव्हाण - Marathi News | Pull BJP out of power - Ashok Chavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपाला सत्तेतून खाली खेचा - अशोक चव्हाण

‘हम लढेंगे, और जितेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत भाजपा सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी केले. ...