लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

Ashok chavan, Latest Marathi News

भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर - Marathi News | BJP state vice president Bhaskarrao Khatgaonkar on the way to enter in Congress | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर

Bhaskarrao Khatgaonkar : भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही. पुढे आपण काय निर्णय घ्यावा यावर विचार करण्यासाठी झाली खास बैठक ...

MPSC Exam: एमपीएससीच्या वयोमर्यादाबाबत पुढील बैठकीत निर्णय होणार? - Marathi News | dates mpsc exam ashok chavan commented maharashtra public service commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Exam: एमपीएससीच्या वयोमर्यादाबाबत पुढील बैठकीत निर्णय होणार?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (mpsc exam dates) कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत झाल्या नाही. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे ...

'शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याऐवजी त्यांना गाडी खाली चिरडलं जातं', अशोक चव्हाणांचे टीकास्त्र - Marathi News | Maharashtra band, Lakhimpur violence news, ashok chavan slams bjp government over Lakhimpur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याऐवजी त्यांना गाडी खाली चिरडलं जातं', अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्यासाठी अशोक चव्हाणांकडून आवाहन ...

'मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपाला फटका', झेडपी निवडणूक निकालानंतर अशोक चव्हाणांचा निशाणा  - Marathi News | Maharashtra ZP Election Results 2021:'BJP gets hit due to duplicity regarding Marathas and OBCs' - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपाला फटका', झेडपी निवडणूक निकालानंतर अशोक चव्हाणांचा निशाणा 

Maharashtra ZP Election Results 2021: आजच्या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाल्याबद्दल संबंधित जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ...

राऊतानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बदलला...! आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला विसरले - Marathi News | Vinayak Raut called Ashok Chavan the Chief Minister instead of Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राऊतानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बदलला...! आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला विसरले

राऊत यांनी कुडाळ तालुक्यातील कोल्हापूर-सिंधुदुर्गला जोडणाऱ्या नव्या आजिवडे  घाट रस्त्याची पाहाणी केली. यावेळी त्यांना स्वत:च्या पक्षाचे सर्वोच्च नेते तथा राज्याचे मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाचाच विसर पडल्याचे दिसून आले. ...

­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण - Marathi News | congress leader former cm ashok chavan speaks on are we free to express our views in country pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाण यांचा सवाल.  ...

सर्व विभागात अनुशेष, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला - Marathi News | Backward in all sections, but Marathwada is ahead in literature | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :सर्व विभागात अनुशेष, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन ...

अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Ashok Chavan will inaugurate the Marathwada Sahitya Sammelan | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेचे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन येथील मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केले आहे. ...