lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर पुन्हा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी - Marathi News | Maratha Activists chant slogans again in front of Ashok Chavan's convoy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर पुन्हा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांकडून नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे.  ...

“जो में बोलता हूं, करके दिखाता हूं, सात-दस साल से”; अशोक चव्हाणांची भन्नाट डायलॉगबाजी - Marathi News | bjp mp ashok chavan in public rally says filmy dialogue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जो में बोलता हूं, करके दिखाता हूं, सात-दस साल से”; अशोक चव्हाणांची भन्नाट डायलॉगबाजी

BJP MP Ashok Chavan News: भाजपचे जुने लोक आहेत आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झालेले लोक आहेत. त्यामुळे आता ताकद डबल होणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

“देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजाविरोधात षड्यंत्र, सूड उगवतायत”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका - Marathi News | manoj jarange patil again criticzed bjp dcm devendra fadnavis and warns to be opened big information about cm eknath shinde too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजाविरोधात षड्यंत्र, सूड उगवतायत”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

Manoj Jarange Patil Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खेळ भरत आला आहे. थोडे थांबा. राज्याला मोठा धक्का बसेल, अशा माहितीचा खुलासा करणार आहे. त्यात एकनाथ शिंदेंही सहभागी आहेत, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...

भाजपाच्या प्रचारासाठी आले अशोक चव्हाण; मराठा बांधवांनी अडवले, परत फिरले - Marathi News | Ashok Chavan came to campaign for BJP in nanded; Blocked by the Maratha brothers, turned back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या प्रचारासाठी आले अशोक चव्हाण; मराठा बांधवांनी अडवले, परत फिरले

लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन पुकारण्यात आलं होतं ...

“अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले - Marathi News | congress nana patole replied bjp mp ashok chavan criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले

Congress Nana Patole News: काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे बघा, असा पलटवार नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांच्या टीकेवर केला आहे. ...

अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न - Marathi News | Ashokrao Chavan's convoy was blocked by the villagers; They also tried to throw stones at the car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...

माजी केंद्रीय मंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर; मराठवाड्यातून चव्हाण-पाटलांची मध्यस्थी - Marathi News | Former union minister's daughter-in-law on BJP's path; Mediator of the Ashok Chavan and basavraj Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी केंद्रीय मंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर; मराठवाड्यातून चव्हाण-पाटलांची मध्यस्थी

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अब की बार, ४०० पारचा नारा दिला आहे. ...

“धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”: भाजपा खासदार अशोक चव्हाण - Marathi News | bjp mp ashok chavan taunt congress in lok sabha election 2024 rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”: भाजपा खासदार अशोक चव्हाण

BJP MP Ashok Chavan: देशातील ८० ते ९० टक्के लोकांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता, असे सांगत अशोक चव्हाणांनी काँग्रेसला टोला लगावला. ...