लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी - Marathi News | Investigate the corruption in Mumbai Municipal Corporation's virtual classroom tender, Ashish Shelar demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा - आशिष शेलार

Ashish Shelar : आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर मुद्देसूद माहिती दिली आहे. ...

“बंद खोलीत बसून राहिलं की बाहेरचं जग संपल्यासारखं वाटायला लागतं” - Marathi News | When you sit in a closed room the outside world seems to end ashish shelar on shiv sena uddhav thackeray devendra fadnavis bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बंद खोलीत बसून राहिलं की बाहेरचं जग संपल्यासारखं वाटायला लागतं”

आशिष शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर. ...

"उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली" - Marathi News | "Uddhav Thackeray's government was anti-Hindu; Shiv Sena forgot to celebrate Marathi festivals - BJP Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली"

नवाब मलिकांशी मैत्री केल्यानंतर शिवसेना गणपती विसरली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर गोविंदा साजरा करण्यासही विसरली असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला. ...

"आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही..."; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार  - Marathi News | "Do not teach us wisdom"; BJP Ashish Shelar counter attack on Shiv Sena Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही..."; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार 

आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना निर्बंध घातले गेले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली. परंतु आज सरकार बदललं असं सांगत शेलारांनी शिंदे-फडणवीसांचे आभार मानले. ...

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Corruption in Mumbai Municipal Corporation will be broken; Devendra Fadnavis's attack on Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

गेली ३ वर्ष गोविंदा पथकांना दहिहंडीच्या उत्साहाला मुकावं लागलं. हिंदु सणांवर बंदी लावण्याचं काम मागील सरकारने केले असा टोला शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला. ...

"विधानसभा सभागृहात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाच २ माईक का?" - Marathi News | "Why only 2 mics for Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar in the assembly hall?" Says BJP Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभा सभागृहात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाच २ माईक का?"

या सदस्यांवर कुणी पाळत ठेवतंय का? या सदस्यांबाबतीत कुणाला विशेष माहिती हवीय का? हे २ माईक का आहेत. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे असं शेलार म्हणाले. ...

"शपथपत्र केवळ पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे नाही; वरळीतला शिवसैनिक निष्ठावंत"  - Marathi News | "Affidavit is only for office bearers, not Shiv Sainiks; Shiv Sainik Loyalists in Worli" Shiv sena Sachin Ahir to BJP Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शपथपत्र केवळ पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे नाही; वरळीतला शिवसैनिक निष्ठावंत" 

वरळी नाक्यावर भाजपाची पारंपारिक हंडी लावण्याचं काम आमदार सुनील राणे करत होते. मग त्यांना हायजॅक करून जांबोरी मैदानावर हंडी लावलीय का? असा सवाल सचिन अहिर यांनी शेलारांना विचारला आहे. ...

Ashish Shelar : "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड म्हणून मिरवायचं"; आशिष शेलारांचा हल्लाबोल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray Over Dahihandi and Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड म्हणून मिरवायचं"; आशिष शेलारांचा हल्लाबोल

BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray : आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...