लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिष नेहरा

आशिष नेहरा, मराठी बातम्या

Ashish nehra, Latest Marathi News

IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी - Marathi News | IPL 2026: Gujarat Titans Prioritize Dented Confidence Over Wickets to Rattle Batters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी

Gujarat Titans: आयपीएलमध्ये प्रत्येक संघातील गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी धडपडत असताना गुजरातच्या संघ वेगळ्याच रणनीतीसह गोलंदाजी  करताना दिसत आहे. ...

डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO) - Marathi News | IPL 2026 RR vs GT Masterstroke From Ashish Nehra and Mohammed Siraj Nails Execution Under Pressure Vaibhav Suryavanshi Falls To Trap Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)

नेहराची चाल अन् DSP सिराजचं मॅजिक ...

IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद - Marathi News | IPL 2026: Gujarat Titans Edge Past Delhi Capitals by 1 Run; Ashish Nehra Loses Cool at Shubman Gill After Overthrow Blunder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद

Nehra Angry on Shubman Gill: दिल्लीविरुद्धच्या सामन्यादरम्यान गुजरातचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा हे शुभमन गिलवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं - Marathi News | IPL Ashok Sharma Success Story: He quit cricket and went to work in a government job; a ball bowled in his slippers changed his life | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं

फक्त मला १ चेंडू टाकू द्या असं तो वारंवार आयोजकांकडे विनवणी करू लागला. मग आयोजकांनीही त्याची विनंती स्वीकारली आणि त्याला एक चेंडू टाकण्याची संधी दिली. ...

IPL 2026: गुजरात टायटन्सचा मास्टरस्ट्रोक! CSK चा माजी धडाकेबाज ओपनर गिलच्या टीमला देणार बॅटिंगचे धडे - Marathi News | Gujarat Titans Appointed Former Australia Opener Matthew Hayden As Batting Coach Ahead Of The IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: गुजरात टायटन्सचा मास्टरस्ट्रोक! CSK चा माजी धडाकेबाज ओपनर गिलच्या टीमला देणार बॅटिंगचे धडे

फलंदाजीचा दर्जा सर्वोत्तम करण्यावर भर ...

'रोज पारो बदलता है...'; हार्दिक पांड्या-माहिकाच्या रिलेशनशिपबद्दल काय बोलून बसला आशिष नेहरा - Marathi News | Roj Paro Badalta Hai Ashish Nehra spoke about Hardik Pandya Mahieka Sharma relationship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'रोज पारो बदलता है...'; हार्दिकच्या रिलेशनशिप बद्दल आशिष नेहराची 'तशी' कमेंट

Hardik Pandya Mahieka Sharma Ashish Nehra: हरभजन सिंगच्या पॉडकास्टमध्ये नेहरा गप्पा-गोष्टी करत होता ...

T20 World Cup 2026 : अली खानसमोर अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'सह आली 'गंभीर' वेळ - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs USA Abhishek Sharma Golden Duck By Ali Khan Did You Know Indian With Gautam Gambhir 5 Batters Getting Dismissed For Duck On T20 WC Debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 : अली खानसमोर अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'सह आली 'गंभीर' वेळ

याआधी हे चार भारतीय टी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात ठरले होते 'झिरो' ...

IPL 2025 Video: आशिष नेहराने दिला 'कानमंत्र'; लगेचच प्रसिध कृष्णाने घेतली संजू सॅमसनची विकेट - Marathi News | IPL 2025 Video Gujarat Titans coach Ashish Nehra planned Sanju Samson wicket with Prasidh Krishna video viral GT vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: नेहराने दिला 'कानमंत्र'; लगेचच प्रसिध कृष्णाने घेतली संजू सॅमसनची विकेट

Ashish Nehra Prasidh Krishna Plan, Sanju Samson Wicket IPL 2025: नेहराने मैदानाबाहेरून एक मेसेज आतमध्ये पाठवला. ...