लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी, मराठी बातम्या

Asaduddin owaisi, Latest Marathi News

रामदास आठवलेंचं वेगळंच गणित; म्हणे, भारिप-एमआयएम युती मजबूत होऊ दे!  - Marathi News | Alliance of Prakash Ambedkar and MIM is helpful to BJP RPI, says ramdas athawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास आठवलेंचं वेगळंच गणित; म्हणे, भारिप-एमआयएम युती मजबूत होऊ दे! 

औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांच्या पाठिंब्याने निवडणुका लढण्याची घोषणाही त्यांनी केली. ...

भारिप-एमआयएम ही भाजपाच्या चाणक्यांनी घडवून आणलेली युती- शिवसेना - Marathi News | Bharip-MIM is a coalition organized by BJP leaders- Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारिप-एमआयएम ही भाजपाच्या चाणक्यांनी घडवून आणलेली युती- शिवसेना

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या युतीवर घणाघाती टीका केली आहे. ...

व्यभिचार-समलैंगिकता गुन्हा नाही, मग ट्रिपल तलाक कसा ?- ओवैसी - Marathi News | Adultery is not a crime, then how does a triple talaq crime? - Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यभिचार-समलैंगिकता गुन्हा नाही, मग ट्रिपल तलाक कसा ?- ओवैसी

व्यभिचार कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...

आंबेडकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न; महाआघाडीसाठी काँग्रेस अद्यापही प्रयत्नशील - Marathi News | Ambedkar's concerted efforts; Congress is still trying to make a big deal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबेडकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न; महाआघाडीसाठी काँग्रेस अद्यापही प्रयत्नशील

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे, असे आवाहन काँग्रेस नेत्यांकडून केले जात आहेत. ...

ओवेसींच्या कडेवर प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkars bharip bahujan mahasangh makes alliance with asaduddin owaisis aimim | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ओवेसींच्या कडेवर प्रकाश आंबेडकर

एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत. ...

आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी  - Marathi News | Ambedkar' tie knowt with ovaisi's 'MIM' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी 

अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. ...

आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे 2019मध्ये भाजपाला मदत करतील -उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized prakash ambedkar and Asaduddin Owaisi over coalition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे 2019मध्ये भाजपाला मदत करतील -उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असदुद्दीन औवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

मतांच्या फुटीसाठीच भारिप-एमआयएम युती; काँग्रेस, मनसेचा आरोप - Marathi News | Bharip-MIM coalition for votes split; Congress, MNS allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतांच्या फुटीसाठीच भारिप-एमआयएम युती; काँग्रेस, मनसेचा आरोप

प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएममध्ये झालेली युती ही धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...