लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
भाजप-आपमध्ये आता आरपारची लढाई? - Marathi News | A fight between BJP and AAP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-आपमध्ये आता आरपारची लढाई?

गेल्या तीन महिन्यांपासून आप व भाजपमध्ये सुरू झालेली ही लढाई महापालिकांच्या निवडणुकांसाठी असल्याचे बोलले जात होते ...

"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"; आपचा गंभीर आरोप - Marathi News | punjab finance minister harpal singh cheema alleged bjp offers rs 25 crore to aap mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"; आपचा गंभीर आरोप

AAP Harpal Singh Cheema And BJP : अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं आहे. ...

फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट - Marathi News | elhi cm arvind kejriwal electricity subsidy in delhi need to fill form know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. तसंच त्यांनी सांगितलेली अट आजपासूनच लागू होणार आहे. ...

'स्वप्ने विकणारे गुजरातमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाहीत,' शहांचा केजरीवालांवर पलटवार - Marathi News | Gujarat Assembly Election: 'Those who sell dreams will not come in power in Gujarat,' Amit Shah slams Aravind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वप्ने विकणारे गुजरातमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाहीत,' शहांचा केजरीवालांवर पलटवार

गुजरात काबीज करण्यासाठी अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत, तर भाजपकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. ...

'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा... - Marathi News | assembly elections 2022 aap national convenor arvind kejriwal in ahmedabad attacks on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा...

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. ...

रिक्षा चालकाच्या घरी जेवणासाठी पोहोचले अरविंद केजरीवाल; पोलिसांनी रोखले, मग काय झाले? जाणून घ्या... - Marathi News | Arvind Kejriwal Reached Auto Driver Home For Dinner In Ahmedabad Police Imposed Restrictions Before Gujarat Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षा चालकाच्या घरी जेवणासाठी पोहोचले अरविंद केजरीवाल; पोलिसांनी रोखले, मग काय झाले? जाणून घ्या...

Arvind Kejriwal : अहमदाबादमध्ये सोमवारी अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा चालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. ...

Video: गुजरातमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, CM अरविंद केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले - Marathi News | Gujarat assembly elections | AAP | Arvind kejriwal stopped by police to travel in auto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: गुजरातमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, CM अरविंद केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले

गुजरातच्या एका ऑटो ड्रायव्हरने केजरीवालांना रात्री जेवण्याचे आमंत्रण दिले, पण पोलिसांनी केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले. ...

केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला - Marathi News | ‘No alliance with topiwallas’: Gujarat Election BTP tribal leader Vasava stings AAP on alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला

गुजरातमध्ये सध्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सक्रियता खूप वाढली आहे. या वर्षात चार ते पाच वेळा गुजरातला भेट दिली आहे. ...