AAP & Congress : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर जागा वाटपास तयार असल्याचे संकेत आप पक्षाने दिले आहेत. काँग्रेसला कोणतेही सहकार्य करणार नाही, ही आपली आधीची भूमिका आपने बदलली आहे. ...
Arvind Kejriwal : सीबीआयपुढे तब्बल नऊ तास चौकशीला हजर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आक्रमकपणा काहीसा कमी झालेला दिसून आला. ...
Arvind Kejriwal: दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने रविवारी ९ तास चौकशी केली. सकाळी सव्वाअकरा वाजेपासून चौकशी सुुरु होती. ...
Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चाैकशीनंतर त्यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारमध्ये घटनात्मक पेच निर्माण होईल काय? दिल्ली सरकार अस्थिर होईल काय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...
गुजरात हाय कोर्टाने केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश रद्द केल्यानंतरही दोन्ही आप नेत्यांनी बदनामीकारक विधाने केली, असा आरोप फौजदारी तक्रारीत रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी केला आहे. ...
एकीकडे, हा केजरीवाल यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचे, आम आदमी पार्टी सांगत आहे, तर दुसरीकडे भाजपही आप आणि केजरीवाल यांच्यावर सतत हल्ले चढवत आहे. ...