लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
"त्यांना भीती आहे की...", दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भरसभेत रडू कोसळलं - Marathi News |  Aam Aadmi Party President and Delhi Chief Minister Arvind Kejriwal broke down in tears talking about Manish Sisodia who is currently in jail  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांना भीती आहे की...", दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना भरसभेत रडू कोसळलं

तुरूंगात असलेल्या सिसोदिया यांच्या कार्याचा उल्लेख करताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले. ...

पीडित कुटुंबास दिल्ली सरकारची आर्थिक मदत; आरोपीविरुद्ध नामवंत वकीलही देणार - Marathi News | Delhi Government's financial assistance to the victim's family; A big lawyer will also be given against the accused, Says Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडित कुटुंबास दिल्ली सरकारची आर्थिक मदत; आरोपीविरुद्ध नामवंत वकीलही देणार

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे ...

अरविंद केजरीवालांना धक्का! काँग्रेसकडून पाठिंबा नाही? नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना ‘हा’ सल्ला - Marathi News | big setback to arvind kejriwal congress likely not with aam aadmi party against central govt ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना धक्का! काँग्रेसकडून पाठिंबा नाही? नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना ‘हा’ सल्ला

Congress And AAP: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसकडून अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. ...

'शूर व्यक्ती', अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांची रुग्णालयात घेतली भेट! - Marathi News | Arvind Kejriwal meets Satyendar Jain in LNJP hospital Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शूर व्यक्ती', अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांची रुग्णालयात घेतली भेट!

मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर दोन्ही नेत्यांची रुग्णालयात ही पहिलीच भेट होती. ...

“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा - Marathi News | cm arvind kejriwal meet telangana cm k chandrasekhar rao on delhi ordinance issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर करताना मोदी सरकारवर टीका केली. ...

'आप'च्या सत्येंद्र जैन यांना ३६० दिवसांनंतर दिलासा; ४२ दिवसांसाठी बाहेर येणार; SC कडून अंतरिम जामीन मंजूर - Marathi News | relief to aap satyendar jain from supreme court interin bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या सत्येंद्र जैन यांना ३६० दिवसांनंतर दिलासा; SC कडून अंतरिम जामीन

सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती. ...

आम्ही केजरीवालांच्या पाठीशी, ही वेळ वाद घालण्याची नाही; पवार राज्यसभेत पाठिंबा देणार - Marathi News | We stand with arvind Kejriwal, this is not the time to argue; sharad Pawar will support AAP in Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही केजरीवालांच्या पाठीशी, ही वेळ वाद घालण्याची नाही; पवार राज्यसभेत पाठिंबा देणार

लोकशाहीसाठी संसदेत राष्ट्रवादी ‘आप’ला पाठिंबा देणार ...

"५६ वर्षात असा निर्लज्ज हल्ला कधीच पाहिला नाही"; केजरीवालांनी मोदी सरकारला सुनावलं - Marathi News | Arvind Kejriwal slams Pm Modi Govt saying he had never seen such attack on an elected government in 56 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"५६ वर्षात असा निर्लज्ज हल्ला कधीच पाहिला नाही"; केजरीवालांनी मोदी सरकारला सुनावलं

दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल, पंजाब CM भगवंत मान यांनी आज मुंबईत शरद पवारांची घेतली भेट ...