लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ - Marathi News | Manish Sisodian's Holi in Tihar; Extension of judicial custody till March 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ

CBIने 26 फेब्रुवारी रोजी मद्य घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदियांना अटक केली होती. ...

"भाजप नेत्याच्या मुलाकडे 8 कोटी सापडले अन् मनीष सिसोदियांना केलीय अटक", केजरीवालांचा भाजपवर निशाणा - Marathi News | BJP Will Give Padma Bhushan To MlA Son Over Corruption But Get Sisodia Arrested Despite Good Work Arvind Kejriwal Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप नेत्याच्या मुलाकडे 8 कोटी सापडले अन् मनीष सिसोदियांना केलीय अटक"

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, रंगेहात भाजप नेत्याच्या मुलाला पकडले, पण मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. हा मोठा अन्याय आहे. ...

Sukesh Chandrashekhar letter : "माझ्या वाढदिवशी केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन 'हे' गाणे गात होते", सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्बमध्ये दावा  - Marathi News | Sukesh Chandrasekhar Made Serious Allegations Against Kejriwal Sisodia And Satyendar Jain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या वाढदिवशी केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन 'हे' गाणे गात होते"

Sukesh Chandrashekhar letter : या पत्रात अरविंद केजरीवाल हे सर्वात मोठे घोटाळेबाज असल्याचा उल्लेख करत पैशाच्या लोभापोटी आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध तोडल्याचे सुकेश चंद्रशेखरने म्हटले आहे. ...

इंदिरा गांधींप्रमाणे मोदी अतिरेक करताहेत, वरच्याची झाडू चालेल, अरविंद केजरीवाल संतप्त - Marathi News | Arvind Kejriwal furious: Modi is overdoing it like Indira Gandhi, top broom will work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदिरा गांधींप्रमाणे मोदी अतिरेक करताहेत, वरच्याची झाडू चालेल, अरविंद केजरीवाल संतप्त

Arvind Kejriwal : मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीया वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. ...

'मनीष सिसोदिया BJP मध्ये सामील झाले तर...' अरविंद केजरीवालांचे PM मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Arvind kejariwal slams BJP PM Modi, 'If Manish Sisodia joins BJP...' Arvind Kejriwal criticizes PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मनीष सिसोदिया BJP मध्ये सामील झाले तर...' अरविंद केजरीवालांचे PM मोदींवर टीकास्त्र

आपचे दोन मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अटकेवरुन दिल्लीचे राजकारण तापले आहे. ...

केजरीवाल सरकारमध्ये खांदेपालट! मंत्रिमंडळातून दोघांना काढले, दोघांची वर्णी; चौघांचीही नावे उप-राज्यपालांकडे - Marathi News | Shuffle in the Kejriwal government! Removed sisodia, jain from the cabinet, two new saurabh bhardwaj and atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारमध्ये खांदेपालट! मंत्रिमंडळातून दोघांना काढले, दोघांची वर्णी

सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर मनिष सिसोदिया यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ...

केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात रचला कट? अलका लांबा यांचे धक्कादायक ट्विट - Marathi News | arvind kejriwal hatched conspiracy against manish sisodia alka lamba gave shocking statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात रचला कट? अलका लांबा यांचे धक्कादायक ट्विट

मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर व राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

मोठी बातमी! मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा, अरविंद केंजरीवालांनी केला मंजूर - Marathi News | breaking Delhi ministers Manish Sisodia Satyendar Jain resign from their posts CM Arvind Kejriwal accepts their resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा, अरविंद केंजरीवालांनी केला मंजूर

​​​​​​Breaking Delhi ministers Manish Sisodia and Satyendar Jain Resign from their posts CM Arvind Kejriwal accepts their resignation : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी सीबीआयकडून कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. ...