लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरुण गवळी

अरुण गवळी

Arun gawli, Latest Marathi News

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात 'डॅडी' म्हणून ओळख असलेला एका गुंड राजकारणात प्रवेश करून आमदार झाला. सध्या जामसांडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
Read More
पोरगी झाली रे! प्रसिद्ध मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | Marathi actor akshay waghmare becomes a father for the second time shares special photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोरगी झाली रे! प्रसिद्ध मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा झाला असून मुलगी झाल्याचा आनंद त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. ...

मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार - Marathi News | marathi actor akshay waghmare wife and arun gawali daughter yogita gawali pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार

मराठी सिनेविश्वातून एक गुडन्यूज येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. ...

डॅडीचा जावई आहे हा मराठी अभिनेता! अरुण गवळीच्या मुलीशी केलंय लग्न - Marathi News | marathi actor akshay waghmare is son in law of gangster arun gawli married to daddys daughter yogita gawli | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॅडीचा जावई आहे हा मराठी अभिनेता! अरुण गवळीच्या मुलीशी केलंय लग्न

अरुण गवळीला गीता आणि योगिता या दोन मुली आहेत. पण, डॅडीचा जावई कोण आहे हे तुम्हाला माहितीये का? ...

१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका - Marathi News | 'Daddy' Arun Gawli released from Nagpur jail after 17 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका

Nagpur : २८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने त्याला बेल मंजूर केली. नागपूर कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, गवळी दुपारी सुमारे १२.३० वाजता बाहेर आले. ...

डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच - Marathi News | Don 'Daddy' granted bail, but unlikely to be released on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

अरुण गवळीचा पीए बोलतोय; नावाने ५ कोटींची खंडणी, पुण्यात तोतया गँगचा भंडाफोड - Marathi News | Arun Gawli's PA is speaking; Rs 5 crore extortion in his name, impersonator gang busted in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरुण गवळीचा पीए बोलतोय; नावाने ५ कोटींची खंडणी, पुण्यात तोतया गँगचा भंडाफोड

कॉल करणाऱ्याने स्वतःला "प्रशांत पाटील, अरुण गवळी यांचा पीए" सांगत, चौरे यांच्याशी संबंधित वाद मिटवण्यासाठी धमकी दिली ...

खंडणीच्या प्रलंबित खटल्यातून अरुण गवळीची सुटका - Marathi News | arun Gawli released from pending extortion case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंडणीच्या प्रलंबित खटल्यातून अरुण गवळीची सुटका

जामसांडेकर हत्येप्रकरणी तुरुंगात मुक्काम कायम ...

डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर - Marathi News | Don Arun Gawli granted 28 days of accumulated leave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर

हायकोर्ट : कारागृह उपमहानिरीक्षकांचा आदेश रद्द ...