lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुण गवळी

अरुण गवळी

Arun gawli, Latest Marathi News

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात 'डॅडी' म्हणून ओळख असलेला एका गुंड राजकारणात प्रवेश करून आमदार झाला. सध्या जामसांडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
Read More
'खुर्ची' सिनेमात जावयाला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? अक्षय वाघमारेने केला खुलासा, म्हणाला... - Marathi News | akshay waghmare revealed daddy arun gawali reaction after saw him in politian role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खुर्ची' सिनेमात जावयाला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? अक्षय वाघमारेने केला खुलासा, म्हणाला...

'खुर्ची' सिनेमात अक्षय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षयला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? याबाबत अभिनेत्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ...

यंदा दगडी चाळीत होणार 'डॉन' अरुण गवळीची दिवाळी, कारागृहाबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | This year, 'Don' Arun Gawli's Diwali will be stoned, the process of getting out of jail is underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा दगडी चाळीत होणार 'डॉन' अरुण गवळीची दिवाळी, कारागृहाबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू

Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अनेक वर्षांनंतर यंदा त्याच्या दगडी चाळीतील साम्राज्यात दिवाळी साजरी करणार आहे. गवळी याच्यासह सुमारे पन्नासावर कैदीही यंदा त्यांच्या - त्यांच्या गावात आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचे दिवे लावणार आहेत. ...

दगडी चाळ पाडण्याआधी ‘डॅडी’ साजरी करणार दिवाळी - Marathi News | Diwali will be celebrated by 'Daddy' before the construction of the stone path | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दगडी चाळ पाडण्याआधी ‘डॅडी’ साजरी करणार दिवाळी

दसरादेखील यंदा कुटुंबियांसोबतच ...

अन् २८ दिवसांसाठी ‘डाॅन’ येणार तुरुंगाबाहेर - Marathi News | And for 28 days, 'Dan' will be out of jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् २८ दिवसांसाठी ‘डाॅन’ येणार तुरुंगाबाहेर

यावेळीही रजा नाकारता येणार नाही, असेदेखील त्याने सांगितले. ...

डॉन अरुण गवळीला मिळाली संचित रजा, २८ दिवस कारागृहाबाहेर राहणार - Marathi News | Don Arun Gawli gets bail, will stay out of jail for 28 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळीला मिळाली संचित रजा, २८ दिवस कारागृहाबाहेर राहणार

हायकोर्टाचा निर्णय : यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले ...

डॉनलाही हवी सुटी! अरुण गवळी पोहोचला हायकोर्टात - Marathi News | Don Arun Gawli approached the Nagpur bench of Bombay High Court to get accumulated leave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉनलाही हवी सुटी! अरुण गवळी पोहोचला हायकोर्टात

कारागृह उपमहानिरीक्षकांना नोटीस जारी ...

डी कंपनीच्या शाकिरसोबत डॉनची भेट; सेंट्रल जेलमध्ये झाली बातचित - Marathi News | Don's meeting with Shakir of D Company conversation took place in the Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डी कंपनीच्या शाकिरसोबत डॉनची भेट; सेंट्रल जेलमध्ये झाली बातचित

 लोकमत एक्सक्लुसिव्ह : मायानगरी मुंबई आणि अंडरवर्ल्डमध्ये ज्याची कधी काळी प्रचंड दहशत होती. ...

डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस, १५ मार्चपर्यंत मागितले उत्तर - Marathi News | Don Arun Gawli in HC seeking commutation of sentence, notice to state government, reply sought by March 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस,

Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर १५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...