Arun gawli, Latest Marathi News मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात 'डॅडी' म्हणून ओळख असलेला एका गुंड राजकारणात प्रवेश करून आमदार झाला. सध्या जामसांडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. Read More
जामसांडेकर हत्येप्रकरणी तुरुंगात मुक्काम कायम ...
हायकोर्ट : कारागृह उपमहानिरीक्षकांचा आदेश रद्द ...
Geeta Gawli : गीता गवळी या मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
गवळीच्या वकिलाने खंडणी प्रकरणात उलटतपासणीसाठी कागदपत्रांची मागणी केली होती ...
सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या ५ एप्रिलच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. ...
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांच्या कार्यालयात जाऊन भाषण केले आणि महापौरपदासाठी शब्दही दिला ...
राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेकडून पाठिंबा मिळविण्यासाठी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये बैठक घेतली. ...
भायखळ्याच्या दगडी चाळीतून कारभार चालवत २००४ साली विधानसभेत पोहोचलेला गवळी नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाला. ...