करोना विषाणूच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या पडद्यामागच्या कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असताना त्यांच्या मदतीसाठी पुण्यातील प्रयोगशील नाटय कलावंत मंडळी पुढे सरसावले आहेत. ...
कोरोनाविषयी चालविलेल्या मोहिमेसाठी तयार केलेल्या 'कोई भी रोडपे ना आये' या जाहिरातीच्या संकल्पनेत अतिशय सोप्या शब्दात या विषाणूविषयीची भयावहता मांडण्यात आली आहे. ...
सात शेतमजुर महिलांना विषबाधा झाली. यापैकी चार जणींचे घास मृत्यूने गिळले. एवढ्यावरचं मृत्यूचे भय संपले नाही. यमदुताने ठाण मांडून रहावे. अशी सुन्न करणारी परिस्थिती. ...
केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीतर्फे आयोजित मानाच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांनी साकारलेल्या पोतराज या शिल्पकृतीची निवड झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून निवडक कलाकारांना त्यांच्यातील कलाविष्कार मांडण्याची संधी मिळते ...
अभिनेता जन्मावा लागतो, हे जरी खरे असले, तरी अंगभूत अभिनयकलेला अभ्यासाची जोड दिल्याशिवाय ही कला संपूर्णपणे विकास पावू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. ...