लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कला

कला

Art, Latest Marathi News

ओठांवर रंगबिरंगी कलाकुसर करण्याचा भन्नाट तरुण ट्रेंड लीप आर्ट ! पाहून प्रेमातच पडाल.... - Marathi News | Lip art, new trend in make up and fasion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओठांवर रंगबिरंगी कलाकुसर करण्याचा भन्नाट तरुण ट्रेंड लीप आर्ट ! पाहून प्रेमातच पडाल....

काही दिवसातच जर आपल्या मैत्रिणीच्या ओठांवर फुले उमललेली दिसली, फुलपाखरे बागडताना दिसली किंवा तारे चमचमताना दिसले तर अचंबित होऊ नका. कारण लीप आर्ट नावाचा भन्नाट प्रकार सध्या प्रचंड  लोकप्रिय झाला असून तरूणींमध्ये याची जबरदस्त क्रेझ आहे.  ...

चंद्रपूरचा कलावंत गिनीजसह जागतिक पाच पुरस्कारांचा मानकरी - Marathi News | Chandrapur artist is Guinness World Record holder | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचा कलावंत गिनीजसह जागतिक पाच पुरस्कारांचा मानकरी

Chandrapur news ऑनलाईन पेंटिंग अपलोड या जागतिक स्पर्धेत चंद्रपुरातील प्रतिभावंत कलावंत व कलाशिक्षक डॉ. सागरकुमार अरुण यम्पलवार यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह जागतिक स्तरावरील पाच पुरस्कारांवर कर्तृत्वाची मोहोर उमटविली. ...

जबरदस्त! ५५ हजार फोटो जोडून दाखवलेल्या चंद्राच्या देखण्या रूपाची बातच न्यारी; चंद्रवेड्या तरुणाची 'लय भारी' कामगिरी - Marathi News | Great! Beautiful beauty of the moon shown with 55,000 photos; Prathmesh Jaju name youth's great photography | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जबरदस्त! ५५ हजार फोटो जोडून दाखवलेल्या चंद्राच्या देखण्या रूपाची बातच न्यारी; चंद्रवेड्या तरुणाची 'लय भारी' कामगिरी

ज्योतिर्विद्या परिसंस्था,पुणे येथे कार्यरत असलेल्या प्रथमेशच्या 'या' लय भारी फोटोवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ...

ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन - Marathi News | Senior tabla player Pandit Vinayakrao Thorat passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

राज्य शासनाचा“आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. ... ...

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी यांचे निधन - Marathi News | Chief Trustee of Sahitya Rangbhumi Pratishthan Ashok Kulkarni passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी यांचे निधन

सलग बारा वर्षे विनोद दोशी नाट्य महोत्सव तथा सारंग नाट्य महोत्सवाचे केले आयोजन ...

Video: अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णाची 'कलाकारी' ; बासरीच्या सूरांनी वातावरण केले एकदम 'टेन्शन फ्री' - Marathi News | Video: Corona patient's 'artwork' in intensive care unit; Flute tunes make atmosphere 'tension free' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णाची 'कलाकारी' ; बासरीच्या सूरांनी वातावरण केले एकदम 'टेन्शन फ्री'

अतिदक्षता विभाग म्हटलं की, फक्त मॉनिटर्सचे आवाज , प्राणवायू मिळवण्यासाठी रुग्णांची चाललेली धडपड, डॉक्टरांची रुग्णांना वाचवण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा हेच चित्र डोळ्यापुढे येते... ...

प्रहार संघटनेतर्फे कलावंतांना मदत - Marathi News | Assistance to artists by the Prahar organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रहार संघटनेतर्फे कलावंतांना मदत

चांदोरी : कोरोनामुळे हातावर पोट असलेल्यांसह मजूर, कामगार तसेच कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

Dancer woman change dress: बाबो! महिला डान्सरनं डान्स करताना ऑन स्टेज बदलला ड्रेस; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्..... - Marathi News | Dancer woman change dress during performance on stage video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Dancer woman change dress: बाबो! महिला डान्सरनं डान्स करताना ऑन स्टेज बदलला ड्रेस; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्.....

Dancer woman change dress : ऑन स्टेज परफॉर्म करताना चक्क सर्वांसमोर ड्रेस बदलण्याचा प्रकार तुम्ही कधीही पाहिला नसेल. ...