Dancer woman change dress during performance on stage video viral on social media | Dancer woman change dress: बाबो! महिला डान्सरनं डान्स करताना ऑन स्टेज बदलला ड्रेस; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्.....

Dancer woman change dress: बाबो! महिला डान्सरनं डान्स करताना ऑन स्टेज बदलला ड्रेस; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्.....

डान्सचे वेगवेगळे व्हिडीओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डान्स (Shocking dance video) हा आता एका वेगळ्या उंचीवर गेलेला आहे.  सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये महिला डान्सरने चक्क स्टेजवर सर्व प्रेक्षकांसमोरच आपला ड्रेस बदलला (dancer woman changed dress during performance on stage) आहे.

तुम्ही पाहिलं असेल तर जेव्हा लाईव्ह डान्स सुरू असतो तेव्हा बॅक स्टेज जाऊन किंवा बॅक डान्सरच्या आड किंवा फार फार कशाच्या तरी आड राहूनच ड्रेस बदलतो. पण ऑन स्टेज परफॉर्म करताना चक्क सर्वांसमोर ड्रेस बदलण्याचा प्रकार तुम्ही कधीही पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून  हे नेमकं केलं तरी कसं? हे कसं शक्य आहे? असेच प्रश्न तुम्हाला तुम्हाला पडतील. 

या व्हिडीओत पाहू शकता, एक माणूस  डान्ससाठी तयार आहे. त्यानंतर त्याची महिला पार्टनर तिथं येते. स्टेजवर  डान्स करत असताना दोघांचाही ड्रेस सारखा असतो. पण इथं पुरुषाने ब्लॅक-गोल्डन ड्रेस आणि महिला ब्लू-ब्लॅक ड्रेस घालून आली आहे. तिचा पार्टनरसुद्धा तिला चुकीचा ड्रेस घालून आल्याचं सांगतो. दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध

असा अनपेक्षित प्रकार पाहून सगळ्यांचेच डोळे उघडे राहतात. या महिलेनं ड्रेस  बदलला तरी कसा हे पाहण्यासाठी लोक वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत. तुम्हालाही या ड्रेस बदलण्याच्या जादूचं रहस्य सापडतंय का, ते नक्की शोधून पाहा. नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dancer woman change dress during performance on stage video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.