लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कला

कला

Art, Latest Marathi News

कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू; कलाकारांचा इशारा - Marathi News | We will firmly thwart any attempt to bring a mace to the artist's throat; Artists' warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू; कलाकारांचा इशारा

स्थानिक भाजपचे काही नगरसेवक महापालिका आयुक्तांवर प्रचंड दबाव आणून हा कलाकार कट्टा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत ...

भाजप विरोधात राजकीय पक्षांची आंदोलने; म्हणून ‘कलाकार कट्टा’ हटवण्याचा डाव, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप - Marathi News | Political parties' protests against BJP; hence a plot to remove 'artist quota', alleges NCP office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप विरोधात राजकीय पक्षांची आंदोलने; म्हणून ‘कलाकार कट्टा’ हटवण्याचा डाव, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप

भाजपकडून वाहतुकीचा मुद्दा पुढे केला जात असला, तरी याठिकाणी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करत असतात, अशी त्यांच्याच पक्षातीलच काही लोकांची माहिती ...

​पंतप्रधानांनी कौतुक केलेला ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित? भाजपच्या नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना पत्र - Marathi News | Is the 'Kalakar Katta' praised by the Prime Minister a migrant? BJP corporators' letter to the Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :​पंतप्रधानांनी कौतुक केलेला ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित? भाजपच्या नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना पत्र

फूटपाथवर उभारलेला ‘कलाकार कट्टा’, या जागेमुळे वर्दळीच्या चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, त्यामुळे हा कट्टा पर्यायी ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे ...

लेख: रस्त्यावर न उतरता वर्तमानाचा गळा धरते ‘कविता’च! - Marathi News | Today's front page: The Mahabharata of an autobiography | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: रस्त्यावर न उतरता वर्तमानाचा गळा धरते ‘कविता’च!

कवितेला विद्रोहाची हौस नसते; पण अध:पतनाचं समर्थन करणारं वर्तमान अंगावर येतं तेव्हा भोवतालची परिस्थितीच कवितेच्या हातात काळा झेंडा देते. ...

मोनेचा हा धुकाळ, केशरी सूर्योदय इतका अस्थिर, अपूर्ण कसा? - Marathi News | How is this hazy, orange sunrise by Monet so unstable, so incomplete? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोनेचा हा धुकाळ, केशरी सूर्योदय इतका अस्थिर, अपूर्ण कसा?

इम्प्रेशनिस्ट कला चळवळीचा मार्ग इथून सुरू झाला. क्लोद मोने या चित्रकाराने सूर्योदय ही चित्रकलेकडे नव्या नजरेने पाहण्याची सुरुवात होती. ...

पुणे महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन व्हावी; सांस्कृतिक क्षेत्रातून रंगकर्मींची मागणी - Marathi News | An independent cultural committee should be established in Pune Municipal Corporation; Demand from artists from the cultural sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन व्हावी; सांस्कृतिक क्षेत्रातून रंगकर्मींची मागणी

शहरातील नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे, संगीत-नृत्य परंपरा, उत्सव-कार्यक्रम आणि कलाकारांचे प्रश्न यांचा योग्य विचार आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती असणे अत्यावश्यक आहे ...

साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात; बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेवरून अभिनेत्री अमृता देशमुख संतप्त - Marathi News | Why do rats crawl in sarees, why do mosquitoes bite? Actress Amrita Deshmukh is angry about the remoteness of Balgandharva Rangmandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात; बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेवरून अभिनेत्री अमृता देशमुख संतप्त

प्रयोगाच्या १० मिनिटे आम्ही व्यवस्थापकांना सांगणार मग त्यांचे कर्मचारी तेवढ्यापुरते साफसफाई करून जाणार, कायमस्वरूपी हा प्रश्न कधी सुटणार? देशमुख यांचा सवाल ...

‘या’ चित्रांमध्ये इतकं ‘अविस्मरणीय’ असं नेमकं काय असतं? - Marathi News | what exactly is so unforgettable about these pictures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘या’ चित्रांमध्ये इतकं ‘अविस्मरणीय’ असं नेमकं काय असतं?

समकालीन संदर्भात महत्त्वाच्या, कलाप्रवाहांची दिशा बदलून टाकणाऱ्या ‘क्लासिक’ चित्रांतल्या अद्भुत रहस्याचा शोध घेणारी साप्ताहिक लेखमाला ...