लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना; मोशीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, नराधम आरोपीला बेड्या - Marathi News | A shocking incident that casts a shadow over humanity; A 7-year-old girl was tortured by a neighbor in Moshi, the accused was handcuffed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना; मोशीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, नराधम आरोपीला बेड्या

आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करताना यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला. ...

मृणाल ठाकूरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Police arrest Mrunal Thakur video goes viral on dacoit movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे नेमकं प्रकरण?

मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिनेत्री पोलिसांच्या गाडीतून उतरली असून तिच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दिसत आहेत. ...

लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक - Marathi News | lucknow 4 isi suspects arrested operated behest of handlers based in Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून आयएसआय (ISI) शी संबंधित ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...

खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका - Marathi News | 200 kg Of Artificially Ripened Mangoes Seized In Hyderabad Fruit Trader Arrested There was risk of respiratory diseases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका

Artificially Ripened Mangoes Seized: पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश करत फळ विक्रेत्याला केली अटक ...

Pune Crime: तुझे घर पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो; पोलिस ठाण्याबाहेर नगरसेवकाची धमकी;गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime I will demolish your house, I will see how you live; Corporator's threat outside the police station; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझे घर पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो; पोलिस ठाण्याबाहेर नगरसेवकाची धमकी;गुन्हा दाखल

Pune Crime - बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. ...

जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | delhi crime branch busts expired cold drink and biscuit racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ...

डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले? - Marathi News | A 22-year-old woman was gang-raped by three rickshaw pullers in Dombivli, what exactly happened to the victim? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?

Dombivli Crime: डोंबिवलीत एका तरुणीवर तीन रिक्षाचालकांनी सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तिघांना अटक केली.  ...

जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख; धुळ्यात तरुणाची हत्या करणारा कसा सापडला? - Marathi News | The woman whose love affair was crushed by her own husband with a stone, the unidentified body was identified by the tattoo; How was the murderer of the young man found in Dhule? | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख; धुळ्यात तरुणाची हत्या करणारा कसा सापडला?

धुळे जिल्ह्यातील एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. शरीरावर असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली आणि त्याने आत्महत्या केली नसल्याचेही शवविच्छेदन अहवालातून समोर आले.  ...