लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक; बारामतीत भोंदूबाबाला ४ वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | Cheating women by promising them money; Man sentenced to 4 years in prison in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक; बारामतीत भोंदूबाबाला ४ वर्षांची सक्तमजुरी

भोंदूने अघोरी पूजेचे आयोजन करून महिलांना अनुचित पद्धतीने बसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले ...

आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक - Marathi News | Eight-year-old girl crushed to death by dumper; Angry citizens block road, driver arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक

कांदिवली-चारकोप भागात मंगळवारी दुपारी घडली दुर्घटना ...

David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | David Warner: Ex-Australia opener charged in Sydney drink-driving case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?

David Warner Arrested: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी अटक केली आहे. ...

Pune: मद्यपी मुलाचे संतापजनक कृत्य; जन्मदात्या आईच्या जीवावर उठला, वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ - Marathi News | Pune Outrageous act of alcoholic son He took the life of his biological mother even abusing the police who came to save him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यपी मुलाचे संतापजनक कृत्य; जन्मदात्या आईच्या जीवावर उठला, वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही शिवीगा

आईला मारू नको, असे पोलीस समजावून सांगत होते. मात्र, मद्यपी मुलाने दोन्ही पोलिसांना खाली पाडून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गणवेशाची बटणे तोडली ...

मित्राला भेटण्यासाठी निघाला; टँकरची जोरदार धडक, पुण्यात फुटबॉलपटूचा मृत्यू, चालकाला अटक - Marathi News | Went to meet a friend; hit by a tanker, football player dies in Pune, driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राला भेटण्यासाठी निघाला; टँकरची जोरदार धडक, पुण्यात फुटबॉलपटूचा मृत्यू, चालकाला अटक

महंमदवाडी हद्दीतील क्लाउड ९ या सोसायटी परिसरात आल्यावर भरधाव असलेल्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली, घटनेत तो गंभीर जखमी झाला ...

Pune Police: विमाननगर येथील हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; तब्बल १ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Crime Branch raids hookah parlor in Vimannagar hotel; seized valuables worth Rs 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमाननगर येथील हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; तब्बल १ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी हॉटेल मालकासह मॅनेजर आणि वेटर अशा सात जणांना पकडले असून, त्यांच्या विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ...

Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि... - Marathi News | A 25-year-old girl raped a 16-year-old boy, police arrested the woman | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :२५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि बलात्कार केला

woman rape minor boy: इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या १६ वर्षाच्या मुलासोबत मैत्री करून एका महिलेने त्याच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ...

'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश - Marathi News | planned after watching film drishyam wife in agra got her husband murdered by her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश

आग्रा येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पतीची हत्या करणारी पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राला अटक केली आहे. ...