lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर दिसणार ग्लॅमरस भूमिकेत, अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा - Marathi News | Actress Apurva Nemlekar will be seen in a glamorous role in 'Premachi Josh' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर दिसणार ग्लॅमरस भूमिकेत, अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा

Apurva Nemlekar :अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एका लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय ग्लॅमरस असं हे पात्र आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत - Marathi News | Fans were amazed to see the transformation of 'Bigg Boss Marathi' fame Apoorva Nemelekar, who will now appear in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत

Apoorva Nemlekar : 'मराठी बिग बॉस ४' मध्ये रनर अप ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे. सध्या अपूर्वाच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. ...

'दोन दिवस मी खूप रडले'; कपड्यांमुळे ट्रोल झाली अपूर्वा नेमळेकर - Marathi News | I cried a lot for two days Apoorva Namelekar was trolled because of her clothes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोन दिवस मी खूप रडले'; कपड्यांमुळे ट्रोल झाली अपूर्वा नेमळेकर

Apurva Nemlekar: 'लोकांनी मला अगदी सोललेली कोंबडी वगैरे म्हटलं होतं', असं म्हणत अपूर्वाने सांगितला तो किस्सा ...

'काही प्रवास एकट्यानेच..." अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट, काही दिवसांपूर्वीच भावाचं झालं निधन - Marathi News | apurva nemlekar emotional post on social media after death of her brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काही प्रवास एकट्यानेच..." अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट, काही दिवसांपूर्वीच भावाचं झालं निधन

अपूर्वाच्या सख्ख्या भावाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. वयाच्या २८ व्या वर्षी त्याला हृदयविकाराचा झटका आला. ...

'माझं जग उद्धवस्त होतंय, भावानंतर मोठी बहीणसुद्धा...'; अपूर्वा नेमळेकरची भावनिक साद - Marathi News | 'My world is getting messed up, even elder sister after brother...'; Apoorva Nemalekar's Emotional Saad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं जग उद्धवस्त होतंय, भावानंतर मोठी बहीणसुद्धा...'; अपूर्वा नेमळेकरची भावनिक साद

Apurva Nemlekar :अपूर्वा नेमळेकरवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आता तिने एक पोस्ट करत चाहत्यांना एक विनंती केली आहे. ...

अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, २८ वर्षीय भावाच्या निधनामुळे कोलमडून गेली अभिनेत्री, म्हणाली... - Marathi News | A mountain of grief fell on Apurva Nemalekar, the actress was devastated by the death of her 28-year-old brother, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, २८ वर्षीय भावाच्या निधनामुळे कोलमडून गेली अभिनेत्री, म्हणाली...

Apurva Nemlekar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या २८ वर्षीय भावाचे कार्डिअ‍ॅक अरेस्टनं निधन झाले. ...

Apurva Nemlekar : 'सगळे लग्न करत आहेत अन् मी...', बिग बॉस फेम अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | apurva nemlekar and trishul marathe shares reel goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सगळे लग्न करत आहेत आणि मी...', बिग बॉस फेम अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

व्हॅलेंटाईन वीक सुरु असतानाच अपूर्वाच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे. ...

Bigg Boss Marathi 4 : 'हा प्रवास तुमच्या शिवाय आहे अपूर्ण...', अपूर्वा नेमळेकरनं मानले चाहत्यांचे आभार - Marathi News | Bigg Boss Marathi 4: 'This journey is incomplete without you...', Apoorva Nemalekar thanks fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : 'हा प्रवास तुमच्या शिवाय आहे अपूर्ण...', अपूर्वा नेमळेकरनं मानले चाहत्यांचे आभार

Apurva Nemlekar : स्पष्टोक्तेपणा, बेधडक आणि नेहमीच ठाम मताच्या जोरावर अपुर्वा नेमळेकरने बिग बॉस मराठी४च्या टॉप २ पर्यंत पोहचली. ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची उपविजेती ठरली आहे. ...