lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
Bigg Boss Marathi 4 Winners of All season: मेघा ते अक्षय... 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे आतापर्यंत विजेते! - Marathi News | bigg-boss-marathi-winners-list-till-now-first-to-fourth-season | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेघा ते अक्षय... 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे आतापर्यंत विजेते!

'बिग बॉस'च्या चौथ्या सिझनसाठी अपूर्वा आणि अक्षयमध्ये रंगली होती कॉंटे की टक्कर. ...

Bigg Boss Marathi 4 Finale: अपूर्वा, किरण माने आणि अक्षय केळकरमधून 'हा' सदस्य पडला बाहेर, उरले फक्त 'टॉप २' सदस्य - Marathi News | bigg-boss-grand-finale-kiran-mane-out-of-the-house-got-top-2-contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा, किरण माने आणि अक्षय केळकरमधून 'हा' सदस्य पडला बाहेर, उरले फक्त 'टॉप २' सदस्य

टॉप ३ नंतर आता टॉप २ स्पर्धकांची नावंही समोर आली आहेत. अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने यांच्यातून सातारच्या बच्चनला बाहेर जावे लागले. ...

Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी ४'ची ट्रॉफी? अवघ्या काही तासात होणार निर्णय - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Who will win the trophy of 'Bigg Boss Marathi 4'? A decision will be made in just a few hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी ४'ची ट्रॉफी? अवघ्या काही तासात होणार निर्णय

Bigg Boss Marathi 4 : २ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ४मध्ये १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे ५ स्पर्धक उरले आहेत. ...

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : 'मी अशीच आहे अशीच राहणार', अपुर्वाच्या पोस्टवर प्रेक्षक म्हणतात, तू अशीच बाहेर... - Marathi News | bigg-boss-marathi-4-grand-finale-contestant-apurva-nemlekar-shared-post-netizens-trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी अशीच आहे अशीच राहणार', अपुर्वाच्या पोस्टवर प्रेक्षक म्हणतात, तू अशीच बाहेर...

स्पष्ट बोलणे आणि नेहमीच ठाम भूमिकेच्या जोरावर अपुर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या ग्रॅंड फिनालेमध्ये प्रवेश केला आहे. ...

Bigg Boss Marathi 4 : ग्रॅंड फिनालेची उत्सुकता वाढली, टॉप ३ स्पर्धक आणि विजेत्याचे नाव; बघा काय सांगतो लेटेस्ट ट्रेंड ! - Marathi News | bigg-boss-marathi-4-grand-finale-see-what-shows-latest-trend-about-winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टॉप ३ स्पर्धक आणि विजेत्याचे नाव; बघा काय सांगतो लेटेस्ट ट्रेंड !

बिग बॉस मराठी ४ चे पर्व आज संपत आहे. संध्याकाळी ७ वाजता ग्रॅंड फिनाले रंगणार आहे ज्याची घराघरात प्रत्येकालाच उत्सुकता लागली आहे. त्यातच नवीन व्होटिंग ट्रेंडनुसार कोण विजेता होणार हे समोर आले आहे. ...

जाळ अन् धूर संगटच ! महाराष्ट्राची मिरची अमृता धोंगडेचा ठसकेदार परफॉर्मन्स, BIG BOSS 4 FINALE फक्त काही तास बाकी - Marathi News | bigg-boss-marathi-4-grand-finale-amruta-dhongde-contestant-dance-performance-will-be-on-fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाळ अन् धूर संगटच ! महाराष्ट्राची मिरची अमृता धोंगडेचा ठसकेदार परफॉर्मन्स

बिग बॉस मराठी सिझन ४ चा आज ग्रॅड फिनाले रंगणार आहे. १०० दिवसांचा टप्पा परा करुन अखेर पाच स्पर्धक फिनाले मध्ये पोहोचले आहेत. संध्याकाळी ७ वाजता ग्रॅंड फिनालेला सुरुवात होईल. ...

Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी? काय म्हणतो वोटिंग ट्रेंड? - Marathi News | Bigg Boss Marathi 4 who will be the winner voting trend out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी? काय म्हणतो वोटिंग ट्रेंड?

Bigg Boss Marathi 4: आज मिळणार बिग बॉसला त्याचा चौथ्या सिझनचा विजेता; 'हे' आहेत दावेदार ...

Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाला जिंकवा...! ‘शेवंता’चे फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर, ठिकठिकाणी झळकवले बॅनर - Marathi News | Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar fans promoting banner and supporting her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वाला जिंकवा...! ‘शेवंता’चे फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर, ठिकठिकाणी झळकवले बॅनर

Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar: ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी कोण जिंकणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे. अशात आता चाहत्यांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकर हिला जिंकवण्यासाठी तिचे चाहते मैदानात उतरले आहेत. ...