लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून तगडे उमेदवार देण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे़ सत्ताधारी भाजपाच्या गोटात निवडणुकीबाबत उत्साह अस ...
वाशिम : सोयाबीनचे दर तेजीत असून, मंगळवारी सोयाबीनच्या दराने ३४०० चा टप्पा गाठला. दुसरीकडे तूरीचे दर ४००० ते ४७०० रुपयादरम्यान स्थिर असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. ...
बाजार समितीमधील महत्त्वाच्या वस्तू नियमनातून वगळण्यात आल्या आहेत. उर्वरित वस्तू वगळण्याच्या हालचाली सुरू आहेत. उत्पन्नाचा हक्काचा स्रोत म्हणून सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, परंतु व्यापा-यांनी त्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने सेवा शुल्क आकारण्यासाठी व्यापा-यांना नोटीस दिल्या आहेत. प्रशासनाच्या निर्णयास विरोध करण्यासाठी व्यापा-यांनी एपीएमसी मुख्यालयावर धडक दिली. सेवाशुल्क आकारणीचा निर्णय रद्द केला नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा यावेळ ...
शासकीय अवकृपेमुळे देशातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २० हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बाजारपेठेसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ...
वाशिम : गत काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोयाबीनचे दर २९०० ते ३१०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. ...