बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. १० मार्चपर्यंत मतदार यादीवर हरकती दाखल करता येतील. यानंतर २६ मार्चला मतदार यादी अंतिम होणार आहे. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत. ...
कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १२ वर्षांत पणन संचालकांची परवानगी न घेता ७०० ते ८०० गाळ्यांचे बांधकाम करुन विक्री केली. या गाळ्यांच्या भाडे वसुलीचा हिशोब समितीकडे नाही. ...
सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे. ...
दहा गुंठ्यांवर शेतजमीन असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार देणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. ...
एकाच शेतजमिनीच्या उताºयावर एकापेक्षा अधिक नावे असतील तर फक्त पहिल्या क्रमांकावर असलेल्या शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार आणि पणन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजारांहून अधिक शेतक ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़ ...
बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सरकारने घेतला खरा, पण या निवडणुकीचा खर्च पेलणार नसल्याची भूमिका सोलापूर, नाशिक वगळता इतर जिल्ह्यातील बाजार समित्यांनी घेतली आहे. ...