Dalimb Bajar Bhav दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगावमध्ये डाळिंब आणि पेरूच्या लिलावाचे उद्घाटन सभापती गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडले. ...
Halad Market: हळद म्हणजे 'पिवळं सोनं' पण सध्या बाजारात या सोन्याचं मोलच उरलेलं दिसत नाही. बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असली तरी भाव मात्र स्थिर आहेत. उत्पादनात घट असतानाही हळदीला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने 'मा ...
Dry Fruit Market : मागील एका महिन्यात मसाले व काही सुकामेव्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. खोबरे १४० रुपये तर किसमिस २५० रुपये किलोप्रमाणे वाढले असून, नागकेशर, वेलची, अंजीरसह अनेक पदार्थाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...
Agriculture Market Update : केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यासाठी साखरेचा केवळ २२ लाख टन कोटा जाहीर केला आहे. हा कोटा तुलनेत कमी असूनही साखरेच्या बाजारभावात मोठी तेजी येण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. ...
चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली. ...